एक्स्प्लोर

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर झोप उडाली, बरं झालं अजित पवार बाहेर पडले : अनिल पाटील

शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याने आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या वक्तव्यानंतर झोप उडाल्याचे मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केलं

Anil Patil on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर झोप उडाली असल्याचे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केलं आहे. बरं झालं अजित पवार आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असेही अनिल पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये (Jalgaon) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  

 शरद पवारांनी शिवसेना आपल्या मुठीमध्ये करून ठेवली

काँग्रेसमध्ये जाण्यापासून आम्हाला लांब ठेवलं किंवा ते पाप आमच्या हातून घडू नये हा निर्णय अजित पवारांनी घेतल्याचे अनिल पाटील म्हणाले. चुकून मुकून दोन-तीन खासदार निवडून आले तर त्यांच्या आधारावर देशाचे राजकारण होऊ शकत नाही असेही पाटील म्हणाले. त्यामुळं संजय राऊत यांना हाताशी धरुन शरद पवारांनी शिवसेना आपल्या मुठीमध्ये करून ठेवली आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात शिवसेनेसोबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत शरद पवारांनी दिल्याचे अनिल पाटील म्हणाले. 

सुनेत्रा पवार निवडून येणार

बारामती मतदारसंघात मतदानाची टक्केवारी चांगली आहे. आजूबाजूच्या वस्तींचे मतदान मात्र कमी झालेले आहे. बारामतीकरांचा अजितदादांवर विश्वास असल्याचे अनिल पाटील म्हणाले.  पुढील 25 वर्ष अजित पवार यांच्याबरोबर बारामतीतील विकास गंगा वाहून द्यायची आहे, हा विश्वास असल्यानं सुनेत्रा पवार निवडून येणार असल्याचे अनिल पाटील म्हणाले. 

सुप्रिया सुळे अजित पवारांकडे का गेल्या हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न

सुप्रिया सुळे (Supriya Sule) अजित पवारांकडे (Ajit Pawar) का गेल्या हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न असल्याचे अनिल पाटील म्हणाले. अजित पवारांकडे सुप्रिया सुळे यांचे स्वागतच केल्याचे पाटील म्हणाले. अजित पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये संस्कृती कायम राहिलेली आहे. त्या कशासाठी तिथं गेल्या याचं विश्लेषण सुप्रिया सुळे यांनी केलं असल्याचे अनिल पाटील म्हणाले. कुटुंबात एकमेकांचे संबंध चांगले असले पाहिजेत, त्याला कोणाचाही विरोध असणार नाही असेही अनिल पाटील म्हणाले. संभ्रम निर्माण होईल अशी स्थिती नाही, मतदार हुशार झाला असल्याचे पाटील म्हणाले. कौटुंबिक संबंध जपण्याच्या दृष्टिकोनातून सुप्रिया सुळेंनी ते उचललेले पाऊल असेल असंही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Sharad Pawar: आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, काहीजण विलीन होतील; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
Pune Accident : बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
Eknath Shinde : संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche car Accident : वास्तव -भाग 31 | स्थानिकांची आरोपीला मारहाण,अग्रवाल यांचा मुलगा अडचणीतPravin Davne : आयोगासाठी केली मतदानाचाी जाहिरात, मतदानाच्या दिवशी मात्र यादीत नावच नाही!Pune Porsche Car Accident : पुणे हिट एँड रन प्रकरणाची फडणवीसांकडून दखल, कठोर कारवाईचे आदेशPune Porsche Car Accident :  पुण्यात भरधाव कारनं दुचाकीला उडवलं, EXCLUSIVE CCTV  फुटेज ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
Pune Accident : बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
Eknath Shinde : संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले
Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेत दुपारी तीनपर्यंत 39.41 टक्के मतदान, सिन्नरची आघाडी कायम, नाशिक पश्चिममध्ये थंड प्रतिसाद
नाशिक लोकसभेत दुपारी तीनपर्यंत 39.41 टक्के मतदान, सिन्नरची आघाडी कायम, नाशिक पश्चिममध्ये थंड प्रतिसाद
Pune Crime: पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या धनिकपुत्राला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपींसाठी पिझ्झा बर्गरची व्यवस्था
पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या धनिकपुत्राला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपींसाठी पिझ्झा बर्गरची व्यवस्था
मोठी बातमी : शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, मतदान कक्षावर हार घालणं भोवलं
मोठी बातमी : शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, मतदान कक्षावर हार घालणं भोवलं
Telly Masala : मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग ते ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग ते ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Embed widget