एक्स्प्लोर

मराठा आरक्षण रद्द झालं; एसईबीसी प्रवर्गातील तब्बल 6 हजार पदांच्या भरतीचं करायचं काय?

मराठा आरक्षणानंतर भरती प्रक्रिया पार पडली मात्र सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आल्यानंतर तब्बल 2125 उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे थांबवण्यात आल. तर नोकर भरतीची जाहिरात दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालायची स्थगिती आली त्यानंतर 3827 उमेदवारांची भरतीप्रक्रिया थांबवण्यात आली.

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर नोकर भरती संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालाय. याआधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातील होणारी नोकरभरती थांबवण्यात आलेली होती. जवळपास सहा हजाराच्या आसपास एसईबीसी प्रवर्गातील पदांना स्थगिती दिली होती. त्यामुळे ही पद खुल्या प्रवर्गात वर्ग करायची की राज्य सरकारच्या लढाईपर्यंत रिक्त ठेवायची? असा पेच प्रशासनासमोर निर्माण झालाय.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे झाले, आंदोलनं झाली. अखेर 30 नोव्हेंबर 2018 रोजी युती सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवत आरक्षण दिलं. त्यात न्यायालयीन लढाई सुरू झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने ही 27 जून 2019 ला या आरक्षणाला एकप्रकारे हिरवा कंदील दिला. राज्य सरकारच्या अनेक विभागात नोकर भरतीला सुरवात झाली. त्यातून नवीन एसईबीसी प्रवर्गाच्या जागा ठेवण्यात आल्या. मात्र काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आणि एसईबीसी प्रवर्गातील नोकर भरतीला खीळ बसली. एसईबीसी प्रवर्गातून अनेक उमेदवारांची भरती प्रक्रिया पार पडली मात्र स्थगिती आल्यामुळे नियुक्ती पत्र देणं सरकारने थांबवल तर अनेक विभागाच्या नोकर भरतीच्या जाहिराती निघून एसईबीसी प्रवर्गातील भरती थांबवली.

भरती प्रक्रिया पार पडली मात्र सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आल्यानंतर तब्बल 2125 उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे थांबवण्यात आल. तर नोकर भरतीची जाहिरात दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालायची स्थगिती आली त्यानंतर 3827 उमेदवारांची भरतीप्रक्रिया थांबवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत एसईबीसी आरक्षणाच्या प्रवर्गातील तब्बल 5952 पदं अद्याप रिक्त ठेवण्यात आली होती. 

रिक्त ठेवण्यात आलेल्या पदांची विभागवार आकडेवारी

सामान्य प्रशासन विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)

द्वितीय श्रेणीतील- 12 उमेदवार
तृतीय श्रेणीतील- 27 उमेदार
जाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील - 12
एकूण - 52

महसूल विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)

प्रथम श्रेणीतील - 15 उमेदवार
द्वितीय श्रेणीतील- 17 उमदेवार
तृतीय श्रेणीतील - 85 उमेदवार
जाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील- 9
एकूण - 126

गृह विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)

प्रथम श्रेणीतील - 6
द्वितीय श्रेणीतील - 4
जाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील- 169
एकूण 179

अर्थ विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)

प्रथम श्रेणीतील 4
तृतीय श्रेणीतील 23
(जाहिरात दिलेली पदे) 
प्रथम श्रेणी - 4
द्वितीय श्रेणीतील 17
एकूण 31

नगरविकास विभाग (मेट्रो)
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
द्वितीय श्रेणीतील - 28
तृतीय श्रेणीतील - 75
चतुर्थ श्रेणीतील- 2
जाहिरात दिलेली पदे द्वितीय श्रेणीतील - 17
एकूण 122

कृषी विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
तृतीय श्रेणीतील 113
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील- 330
द्वितीय श्रेणीतील - 17
तृतीय श्रेणीतील- 108
चतुर्थ श्रेणीतील- 88
एकूण 656

उच्च व तंत्र शिक्षण विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)

प्रथम श्रेणीतील - 133
तृतीय श्रेणीतील - 4
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील - 3
तृतीय श्रेणीतील - 1
एकूण 141

ग्राम विकास विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)

प्रथम श्रेणीतील - 6
द्वितीय श्रेणीतील - 4
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील - 1
द्वितीय श्रेणीतील - 2
तृतीय श्रेणीतील - 2055
एकूण 2065

उद्योग विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
द्वितीय श्रेणीतील - 3

आदिवासी विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील - 1
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील 1
द्वितीय श्रेणीतील 1
एकूण 3

ऊर्जा विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)

प्रथम श्रेणीतील - 11
द्वितीय श्रेणीतील - 4
तृतीय श्रेणीतील - 148
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील - 8
द्वितीय श्रेणीतील - 9
तृतीय श्रेणीतील - 3
एकूण 183

मराठी भाषा विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
प्रथम श्रेणीतील - 2
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील - 2
एकूण 4

शालेय शिक्षण विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले)
तृतीय श्रेणीतील - 1343
(जाहिरात दिलेली पदे)
द्वितीय श्रेणीतील - 3
एकूण - 1346

सार्वजनिक आरोग्य विभाग
(भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीपत्र न दिलेले-)
प्रथम श्रेणीतील- 58
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम श्रेणीतील- 35
तृतीय श्रेणीतील - 745
एकूण 838

सहकार विभाग
(जाहिरात दिलेली पदे)
द्वितीय श्रेणीतील - 2
एकूण 2

कौशल्य विकास विभाग
(जाहिरात दिलेली पदे)
द्वितीय श्रेणीतील - 6
एकूण 6

पाणीपुरवठा विभाग
(जाहिरात दिलेली पदे)
प्रथम विभाग - 6
द्वितीय श्रेणीतील - 84
तृतीय श्रेणीतील विभाग - 65
एकूण 155

वैद्यकीय शिक्षण विभाग
(जाहिरात दिलेली पदे)

द्वितीय श्रेणीतील - 1
तृतीय श्रेणीतील - 9
चतुर्थ श्रेणीतील - 1
एकूण - 11

सार्वजनिक बांधकाम विभाग
(जाहिरात दिलेली पदे)

प्रथम श्रेणीतील -13

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget