एक्स्प्लोर

परळीत मराठा मोर्चाचं आंदोलन सुरुच, चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे.

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज (बुधवार) दुपारी सुरु झालेलं आंदोलन अधिक तीव्र झालंय. जोपर्यंत राज्य सरकारच्या नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज दुपारी बीड जिल्ह्यातील परळीमधून एल्गार पुकारण्यात आला. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. परळीच्या शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गावागावात जाऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला. चर्चेला येण्याचा प्रस्ताव फेटाळला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निरोप घेऊन परळीचे प्रांताधिकारी आंदोलनस्थळी गेले. चंद्रकांत पाटलांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नागपूरला चर्चेला येण्याचं निमंत्रण पाठवलं होतं. मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. रात्रीतून विविध जिल्ह्यातील आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. रास्ता रोको, बंद, ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं. आहे. रात्रभर आंदोलन सुरुच राहणार आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी सुरु झालेलं हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. त्यामुळे आता हे आंदोलन किती लांबतं आणि सरकारला यावर तोडगा काढण्यात यश येतं का त्याकडे लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat : नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींशीही गैरवर्तन केल्याचं उघड, भोंदूबाबाविरोधात 6 गुन्हे दाखल; आज न्यायालयात हजर करणार
नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींशीही गैरवर्तन केल्याचं उघड, भोंदूबाबाविरोधात 6 गुन्हे दाखल; आज न्यायालयात हजर करणार
Bhandara Education News: वाघाच्या जबड्यात शिक्षणाची वाट! डिजिटल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, कोणी एसटीत घेईना, जंगलातून चालत शाळेपर्यंतचा प्रवास
वाघाच्या जबड्यात शिक्षणाची वाट! डिजिटल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, कोणी एसटीत घेईना, जंगलातून चालत शाळेपर्यंतचा प्रवास
Ashok Kharat Case Nashik Crime News : व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकुण; अशोक खरातला अटक होण्याआधी काय घडलं?
व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकुण; अशोक खरातला अटक होण्याआधी काय घडलं?

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Rajinikanth On Dhurandhar 2: 'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...
'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Embed widget