एक्स्प्लोर

Manoj Jarange: माझ्या नादी लागू नका, बिघडलो तर ग्रामपंचायतीचा सदस्यही होऊ देणार नाही, जरांगे पाटलांचा दानवेंवर हल्लाबोल

माझ्या नादी लागू नका, मी बिघडलो तर पुरा सुफडा साफ करुन टाकेल, ग्रामपंचायत सदस्यही होऊ देणार नाही असं म्हणज मनोज जरांगेंनी (Manoj Jarange ) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange Patil on Raosaheb Danve : माझ्या नादी लागू नका, मी बिघडलो तर पुरा सुफडा साफ करुन टाकेल, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्हाला होऊ देणार नाही असं म्हणज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर हल्लाबोल केला. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करतायेत. मी पाडा म्हंटल असत तर लोकसभेला दानवे 3 लाख मतांनी पडले असते असेही जरांगे पाटील म्हणाले.

रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती. मार्चमध्ये एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा केस केली होती. केस करून काय होईल. तुमचा पोरगा उभा राहील ना त्यावेळी कचका दाखवतो, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी दानवेंना इशारा दिला आहे. रावसाहेब दानवेंना मी चांगलं दादा म्हणत होतो. पण पडल्यापासून ते पिसळल्यासारखे करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

शेतकऱ्याची पोर बुक्कीत दात पाडतील 

रावसाहेब दादा तुम्ही असे वागायला नाही पाहिजे. आमच्या वाट्याला जाऊ नका, तुम्हाला जेरीस अणायला वेळ लागणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. तुमच्याकडे गुंड असतील, पण आमच्या शेतकऱ्याची पोर बुक्कीत दात पाडतील असंही जरांगे पाटील म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना ओरबडून नेलं

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना ओरबडून नेलं, त्या तावडेंनी घोटाळा केला त्यांना दिल्लीला हुसकावून लावलं. तसेच नितीन गडकरी यांनाही हुसकावून लावल्याचे जरांगे पाटील म्हणाले. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाढवली, त्यांच कुटुंब संपवलं असेही जरांगे म्हणाले. फडणवीस एकाही मंत्र्याला मोठं होऊ देत नाहीत असंही जरांगे म्हणाले. आज दीड कोटी मराठा समाज आरक्षणात गेला असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका लय विचित्र प्राणी

देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस लय विचित्र प्राणी आहे. फडणवीस हे शेतकरी, गोरगरीबाला मारणारा प्राणी आहे.गावच्या गाव कुणबी नोंदी सापडल्या. आहेत. हे आंदोलन 100 टक्के यशस्वी झाल्याचे जरांगे म्हणाले. आपल्याला सरकारने दिलेलं आरक्षण मान्य नाही.देवेंद्र फडणवीस यांनी आपला तिहेरी तोटा केला आहे. दिवस बदलत असतात देवेंद्र फडणवीस, तुमचे दिवस बदलले का नाही मराठा समाजामुळं?जनतेवर अन्याय केल्यावर जनता ठेवत नसते असेही जरांगे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange : एकजूट कायम ठेवली तर सत्ताही मिळेल, कधी न पडणाराही पडेल, गनिमी कावा कळू देणार नाही: मनोज जरांगे 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget