एक्स्प्लोर

फडणवीस तुम्ही माझ्या नादी लागू नका, मुंबईला येणार म्हणजे येणारच, जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले, तुमच्यामुळं पंतप्रधान मोदी अडचणीत येतील 

 देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी मुंबईला येणार म्हणजे येणारच असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil )  यांनी केलं.

Manoj Jarange Patil :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी मुंबईला येणार म्हणजे येणारच असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil )  यांनी केलं आहे. फडणवीस ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करत आहेत. फडणवीस यांच्या वागण्याने पंतप्रधान मोदी अडचणीत येतील असे मनोज जरांगे म्हणाले. राज्य सरकार फक्त फसवा फसवी करत असल्याचे ते म्हणाले. मनोज जरांगे नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मराठा आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई वरुन वापस येणार नाही

मराठा आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई वरुन वापस येणार नाही असा इशारा सरकारला मनोज जरांगे यांनी दिली आहे. सरकार नुसती फसवा फसवी करत आहे. कर्जमाफी देतो म्हणून  बोलले होते पण दिली नाही. शेतकरी विरोधात गेला आहे तसेच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचे काम सुद्धा फडणवीस करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अडचणीत येतील असे जरांगे म्हणाले. सरकारचे काम म्हणजे सगळी फसवा फसवी आहे फक्त जाती जाती वाद लावण्याचे काम सरकार करत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत.  त्यांनी आता थेट सरकारविरोधात आरपारची लढाई छेडली आहे. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी राज्यभरातल्या मराठा समाजालासोबत घेत मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. 

29 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे राज्यातील सर्व समाजघटकांचे लक्ष

दरम्यान, येत्या 29 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे राज्यातील सर्व समाजघटकांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की,“आमची मागणी न्याय्य आहे आणि ती पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं असून, सरकार, विरोधक, आणि विविध समाजघटक यामध्ये उघडपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच अशी भूमिका घेतीआहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. तुम्ही माझ्या नादी लागू नका असेही जरांगे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेचे झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेचे झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget