एक्स्प्लोर
भिंवडीत एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न फसला, चोराचा पराक्रम कॅमेऱ्यात
![भिंवडीत एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न फसला, चोराचा पराक्रम कॅमेऱ्यात Man Failed Attempt At Axis Atm Heist Nabbed भिंवडीत एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न फसला, चोराचा पराक्रम कॅमेऱ्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28112759/bhiwandi-atm-theft-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला भिवंडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सिद्धार्थ जगताप असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे.
आरोपी सिद्धार्थ हा पहाटे पावणे चारच्या सुमारास भिवंडीच्या गायत्री नगरमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये शिरला. आरोपीने एटीएम फोडण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले. मात्र चोराला त्याला यश आलं नाही.
एटीएम फोडण्याची चोराची धडपड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी चोराला शोधून काढलं.
दरम्यान ज्या एटीएम सेंटरमध्ये ही घटना घडली, तिथे सुरक्षारक्षक नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे बँकेच्या हलगर्जीपणामुळे चोराने एटीएम फोडण्याचं धाडसं केल्याचं म्हटलं जातं आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)