एक्स्प्लोर

धर्मांतर करुन टांझानियाला निघालेला लातूरचा तरुण अटकेत

नरसिंग उदगीरमधील एका बेकरीत काम करीत होता. दरम्यान, त्याने धर्मांतर करुन मुस्लिम धर्म स्वीकारला आणि एका मुस्लीम तरुणीशी विवाह केला. विवाह होताच त्याने पासपोर्टसाठी धर्मांतर केलेल्या नव्या नावाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली.

लातूर : लातूरच्या उदगीरमधील धर्मांतर करुन आफ्रिकेतील टांझानियाला निघालेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. नरसिंग जयराम भूतकर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. मुस्लीम धर्म स्वीकारुन त्यानं मोहम्मद रेहमान इब्रे आदम असं नवं नाव धारण केलं होतं.

नव्या नावाने नरसिंगनं बनावट पासपोर्टही तयार केला. त्या बनावट पासपोर्टच्या आधारे आफ्रिकेला जाण्याच्या तयारित असताना त्याला अटक झाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा तरुण नेमकं काय करणार होता आणि त्यानं धर्मांतर का केलं याची माहिती दहशतवाद विरोधी पथक घेत आहे.

नरसिंग मुळचा बिदर जिल्ह्यातील जहीरबाद येथील आहे. कामनिमित्त काही वर्षापूर्वी तो उदगीर येथे आला होता. उदरनिर्वाहासाठी तो उदगीरमधील एका बेकरीत काम करीत होता. दरम्यान, त्याने धर्मांतर करुन मुस्लीम धर्म स्वीकारला आणि एका मुस्लीम तरुणीशी निकाह केला. निकाह होताच त्याने पासपोर्टसाठी धर्मांतर केलेल्या नव्या नावाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली. मात्र धर्मांतरनंतर आई-वडिलांचे नाव बदलता येत नाही. तरीही नरसिंगने आई-वडिलांचेही काल्पनिक नावाची नोंद केली आणि बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करुन घेतलं.

दरम्यान, पोलीस पडताळणीत पासपोर्ट अर्जावर नमूद करण्यात आलेला पत्ता खोटा आढळून आल्यानं अर्ज रद्द करण्याचा अहवाल उदगीर पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयास दिला. मात्र नरसिंगने पुन्हा लातूर येथील एका एजंटला हाताशी धरुन पीपी फॉर्म भरुन नवीन पत्ता दिला आणि पासपोर्टही तयार करुन घेतला.

या सर्व प्रकरणाची माहिती गुप्त माहितीगाराने दहशतवादविरोधी पथकास दिल्याने नरसिंगचा प्लॅन फसला. दहशतवादीविरोधी पथकाने उदगीरमध्ये धाड टाकून नरसिंगला अटक केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये होत असलेल्या मुस्लीम धर्माच्या एका धार्मिक कार्यक्रमास जाण्यासाठी एवढा अट्टाहास केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली असून अधिक तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
Embed widget