एक्स्प्लोर

बीड हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती. सुमितने दोन महिन्यापूर्वी वर्गामैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह केला होता.

बीड : सुमित वाघमारे हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. सुमितचा खून करून फरार झालेल्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केली. अखेर पाच दिवसांनतर फरार झालेल्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. या दोन आरोपीसह अन्य आरोपीना पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केली आहे. पाच दिवसापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. आरोपीचे मोबाईल लोकेशन, नातेवाईक, मित्र यांची कसून चौकशी करण्यात येत आली. अखेर पाच दिवसांनी पोलिसांना आरोपी अकोला भागात असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी लगेचच बालाजी लांडगे,संकेत वाघ आणि बीड शहरातून गजानन क्षीरसागर यांना अटक केली. यापूर्वीही पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगेला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कृष्णा क्षीरसागर या आरोपीस अटक केली आहे. काय आहे हे प्रकरण? प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती. सुमितने दोन महिन्यापूर्वी वर्गमैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेम विवाह केला होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी सुमित राहत असलेल्या सुमितचं महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत प्रेम जुळले होते. दोघांच्याही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं. मात्र दोघांनी सुमित-भाग्यश्रीने लग्न केल्याचा राग मनात ठेवून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने त्याची हत्या केली. तर भाग्यश्री या हल्ल्यात जखमी झाली आहे. सुमितवर हल्ला करणारे आरोपी घटनेनंतर फरार होते अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावाकडून तरुणाची हत्या

सुमित वाघमारे हत्या प्रकरणी एकाला अटक

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget