एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पाऊस उशीरा येणार, 11 जूनपर्यंत... हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

Maharashtra Weather Update: कालावधीत देशातील बहुतांश भागांमध्येही फारसा पाऊस नसेल. दरम्यान, मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते.

मुंबई: केरळमध्ये मान्सून कधी धडकणार, याबाबतची निश्चित तारीख भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची पावसाची प्रतीक्षा आणखी लांबत चालली आहे. हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) गुरुवारी पुढील दोन आठवड्यांचा हवामान अंदाज (Maharashtra Weather Update) (पूर्वानुमान) जाहीर केला आहे. त्यानुसार, ११ जूनपर्यंत महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात तसेच राज्याच्या अंतर्भागात अत्यंत अल्प पावसाची शक्यता आहे. या कालावधीत देशातील बहुतांश भागांमध्येही फारसा पाऊस नसेल. दरम्यान, मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते.(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कुठे आणि कधी पाऊस होणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टीचा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत काही ठिकाणी दररोज १० मिलीमीटर इतका तुरळक पाऊस पडू शकतो. त्यानंतरच्या आठवड्यात, म्हणजेच ४ ते ११ जून या कालावधीत किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढण्याची शक्यता आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची व्याप्ती वाढू शकते.(Maharashtra Weather Update)

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, ३१ मे ते ३ जून दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवड्यात मान्सूनचे वारे दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये विस्तारू शकतात. तसेच, ४ ते ११ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : देशातील १५ राज्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट

दुसरीकडे, हवामान विभागाने आज (शुक्रवार, २९ मे) देशातील १५ राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (अलर्ट) दिला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहारसह अनेक भागांचा समावेश आहे. या परिसरात ताशी ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता असून, यामुळे देशातील काही भागांमध्ये तापमान कमी होऊन नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.

पुढील काही दिवसांत वायव्य भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. २९ ते ३१ मे दरम्यान उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील २ ते ३ दिवसांत ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने अलर्ट जारी केलेल्या १५ भागांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

Embed widget