एक्स्प्लोर

सावधान! पुढील तीन दिवस राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज 

पुढील तीन दिवस राज्यात हवामान (Weather) नेमकं कसं असेल? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. 20 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 

Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात हवामान (Weather) नेमकं कसं असेल? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. 20 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 

20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर कायम राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबदारी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. राज्यातील कोकण विभागात 17 ते 20 एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज डखांनी वर्तवला आहे. 

शेतकऱ्यांनी सावध राहावे 

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागात देखील आज आणि उद्या अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.  त्यामुळं सदर भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे डख म्हणाले. दरम्यान, राज्यातील काही भागात दिवसा तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी ऊन असताना घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात येत आहे. 

यंदा पडणार दमदार पाऊस

दरम्यान, भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर झाला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबतची माहिती दिलीय. यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असं भाकीत IMD ने वर्तवलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही देखील दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. 

महत्वाच्या बातम्या:

Monsoon 2024: यंदा पाऊस 106 टक्के बरसणार, IMD चा पहिला अंदाज, महाराष्ट्रासाठी आशादायी परिस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNarayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणेABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Embed widget