एक्स्प्लोर

Replica Of Rashtrapati Bhavan: अमरावती येथील एका तरूणाने बनविली राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती

Amravati: कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो.

Amravati: कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो. परंतु इमारतींच्या प्रतिकृती बनविण्याचा अजब छंद अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे (Chandur Railway) तालुक्यातील धानोरा म्हाली (Dhanora Mhali) येथील एका युवकाने जोपासला आहे. संसद भवन नंतर आता तर राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती या युवकाने तयार केली आहे..

अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील अमर मेश्राम या युवकाने राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींसोबतच भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे. 340 खोलीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी या युवकाला तब्बल 6 महिण्यांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे, याला ही चार फ्रंट आहे. त्यामधल्या एका फ्रंटला जास्त महत्व आहे. ते चारही बाजूने वेगवेगळे असुन याकरिता फाईल शीट, टुथपिक्स आणि प्लायवुड हे साहित्य वापले आहे. यापुर्वीही या युवकाने संसद भवनाची 144 खांबांची हुबेबूब प्रतिकृती तयार केली होती. ही इमारत पूर्णपणे गोल आहे. इमारतीचे प्रवेश द्वार वेगवेगळे बनलेले आहे. याशिवाय विविध इमारतींची प्रतिकृती या युवकाने बनविली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रतिकृतीमध्ये तेथे असणाऱ्या बारीक- बारीक गोष्टी त्यामध्ये नमुद केल्या आहे. 

राष्ट्रपती भवन ही प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपती बरोबर भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे. अमर मेश्राम यांच्या घराची परिस्थिती हालाकीची आहे. अमर यांची इच्छा आहे की त्याच्या या कलाकाराची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी अशी मागणी त्याने एबीपी माझाच्या माध्यमातून केलीय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget