एक्स्प्लोर

Maharashtra Rain : सावधान! विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार, 'या' भागात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागानं  (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.  

Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातचला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water) देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं  (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.  

संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहिततीनुसार, आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) आणि झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल तेवढी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी केली आहे.

पिक विमा मिळवण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत तक्रार करावी

राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. विदर्भासह मराठवाड‌यात  पावसानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकऱ्यांचं सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्यानं नुकसान झालं असेल तर 72 तासांच्या आत कळवणं बंधनकारक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाच्या नुकसानाची तक्रार करावी लागेल. त्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या संकेतस्थळावर जा. https://pmfby.gov.in/ यानंतर त्यावर रिपोर्ट क्रॉप लॉसवर क्लिककरून कोणत्या इंन्शूरंस कंपनीमध्ये तुमच्या पिकाचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यात आपले सर्व तपशील भरा. त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा नं सेव्ह करा.

महत्वाच्या बातम्या:

Crop insurance: पावसाने नुकसान झाल्यास, विमा कंपनीकडे कशी कराल तक्रार? ऑनलाइन तक्रारीची A to Z प्रक्रिया पहा इथे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra NewsSpecial Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलातDagdushet Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांगShambhuraj Desai On Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करणार, बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Embed widget