एक्स्प्लोर

पवार आणि राणे बंधू, ट्विटरवरील राजकारण...

पार्थ यांना आजोबा शरद पवार यांनी फटकरल्यावर त्यांच्या मदतीला आले भाजप आमदार नितेश राणे. 'पार्थ पवार लंबी रेस का घोडा आहे' असं म्हणूज पाठिंबा दिला. ट्विटरवरून राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप आमदाराने पाठिंबा दिला आणि चर्चा सुरू झाली.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेत्यांची मुलं उतरली आहेत. आताच्या काळात राजकारण जितकं ऑन फिल्ड होत नाही तितकं सोशल मीडियावर दिसत होत असतं. कोण काय बोलतं, कोण काय भूमिका मांडत युवा पिढीतील नेते ट्विटर,फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. पार्थ पवार हे सध्या चर्चेत आले ते ह्याच ट्विटर माध्यमातून व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे. सुशांत सिंग प्रकरण असो आणि राम मंदिर भूमिपूजन यावरून पार्थ यांनी ट्विट केले आणि ते वादात अडकले. पार्थ यांना आजोबा शरद पवार यांनी फटकरल्यावर त्यांच्या मदतीला आले भाजप आमदार नितेश राणे. 'पार्थ पवार लंबी रेस का घोडा आहे' असं म्हणूज पाठिंबा दिला. ट्विटरवरून राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप आमदाराने पाठिंबा दिला आणि चर्चा सुरू झाली. पवार आणि राणे बंधू, ट्विटरवरील राजकारण... विशेष म्हणजे मे महिन्यात ट्विटरवर रोहित पवार विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगला होता. शरद पवार यांनी साखर उद्योगाबाबत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून यावरून निलेश राणे यांनी टिप्पणी करत ट्विट केलं त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आणि तिथून या दोन्ही तरुण नेत्यात वाद झाला. निलेश राणे यांचे वर्तन यावरून रोहित पवार यांनी टोमणा मारल्यास निलेश राणे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. एकमेकांच्या लायकी पर्यंत हे नेते गेले. राष्ट्रवादी आमदार विरुद्ध भाजप नेता असा हा वाद झाला मे महिन्यात झाला असताना ऑगस्ट मध्ये रोहित पवार यांच्या भावाच्या मदतीला आले निलेश राणे यांचे धाकले बंधू नितेश राणे. पवार आणि राणे बंधू, ट्विटरवरील राजकारण... त्यामुळे एकीकडे निलेश राणे विरुद्ध रोहित पवार चित्र असताना पार्थ पवारला मात्र नितेश राणे पाठिंबा देतात. रोहित पवार आणि पार्थ या दोन भावांमधील 'सख्य' पाहून राणे बंधूंची भूमिका देखील खूप काही सांगून जाते. राजकारणात कोण कुठे आहे ,कोणत्या दिशेने जात आहे याचे द्योतक त्या नेत्याच्या ट्विटर किंवा सोशल मीडियाच्या पोस्ट मधून कळत असत..आजच्या काळात राजकारण हे सोशल मीडियावर केलं जातं, याचं हे उदाहरण आहे. पवार आणि राणे बंधू, ट्विटरवरील राजकारण...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; कोणत्या पदांवर भरती? एकूण किती जागा रिक्त? #abpमाझाSudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटनAaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझाManoj Jarange Dasra Melava | जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाला फुलांची सजावट, तयारी कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Embed widget