एक्स्प्लोर

Governor Koshyari Covid Positive : मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Governor Koshyari Covid Positive : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

Governor Koshyari Covid Positive : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्ननिर्माण झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपाल राज्य सरकारला विश्वास मत सिद्ध करण्याच्या सूचना देण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला किमान सात दिवसांचा अवधी मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार
Maharashtra HSC Result LIVE: राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार
HSC Result 2024 : विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल जाहीर, नाशिक विभागाचा निकाल 94.71 टक्के
विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल जाहीर, नाशिक विभागाचा निकाल 94.71 टक्के
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Premachi Goshta Serial Update : बाळाच्या बारशाला कार्तिकने सावनीला बोलावलं, सागर-इंद्राचा होणार संताप
बाळाच्या बारशाला कार्तिकने सावनीला बोलावलं, सागर-इंद्राचा होणार संताप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident : पुण्यातील 'यमदूताला' कोण वाचवतंय? आतापर्यंत काय घडलं?HSC Result 2024 Update : बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी ABP MajhaMaharashtra Lok Sabha Voting Percentage : मतदानाचा टक्का घरसला, निकालात फटका कुणाला?ABP Majha Headlines : 11 AM : 21 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार
Maharashtra HSC Result LIVE: राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार
HSC Result 2024 : विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल जाहीर, नाशिक विभागाचा निकाल 94.71 टक्के
विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल जाहीर, नाशिक विभागाचा निकाल 94.71 टक्के
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Premachi Goshta Serial Update : बाळाच्या बारशाला कार्तिकने सावनीला बोलावलं, सागर-इंद्राचा होणार संताप
बाळाच्या बारशाला कार्तिकने सावनीला बोलावलं, सागर-इंद्राचा होणार संताप
Bollywood Actress : पहिल्या चित्रपटानंतरच इंडस्ट्रीला रामराम; तीन वर्षात मोडलं लग्न; प्रेग्नंट असताना घेतला घटस्फोट; जाणून घ्या आता काय करतेय अभिनेत्री...
पहिल्या चित्रपटानंतरच इंडस्ट्रीला रामराम; तीन वर्षात मोडलं लग्न; प्रेग्नंट असताना घेतला घटस्फोट; जाणून घ्या आता काय करतेय अभिनेत्री...
Nashik : शिर्डीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या टॅम्पो ट्रॅव्हलरला आग, बस जळून खाक
शिर्डीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या टॅम्पो ट्रॅव्हलरला आग, बस जळून खाक
Cannes Panchayat Fame Ashok Pathak : फक्त टाळ्या, टाळ्या अन् टाळ्याच; पंचायत फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं, मराठी अभिनेत्रीचीही आहे खास भूमिका
फक्त टाळ्या, टाळ्या अन् टाळ्याच; पंचायत फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं, मराठी अभिनेत्रीचीही आहे खास भूमिका
Latur News: गावी जाण्यावरुन घरच्यांशी वाद, रागाच्या तिरमिरीत क्लासला गेला अन् इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं
गावी जाण्यावरुन घरच्यांशी वाद, रागाच्या तिरमिरीत क्लासला गेला अन् इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं
Embed widget