एक्स्प्लोर

कोविडनंतर पुन्हा विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेसाठी बुकिंग सुरु , विठुरायाच्या पूजेसाठी 25 हजार तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार रुपये लागणार भरावे

 विठुरायाकडील नित्यपूजेसाठी 25 हजार रुपये तर रुक्मिणी मातेकडील नित्यपूजेस 11 हजार रुपये भरून नोंदणी करता येणार आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी कोरोना संकट सुरु झाल्याने शासनाच्या नियमानुसार मंदिरे बंद झाली.

पंढरपूर:  विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या होणाऱ्या नित्यपूजा करण्यासाठी आता पुन्हा भाविकांना मंदिर समितीकडे बुकिंग करता येणार आहे.  6 फेब्रुवारी  23 ते 31 मार्च 2023 या कालावधीमधील पूजांची नोंदणी उद्यापासून सुरु केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

 विठुरायाकडील नित्यपूजेसाठी 25 हजार रुपये तर रुक्मिणी मातेकडील नित्यपूजेस 11 हजार रुपये भरून नोंदणी करता येणार आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी कोरोना संकट सुरु झाल्याने शासनाच्या नियमानुसार मंदिरे बंद झाली. 18 मार्च 2020 पूर्वी ज्या  भाविकांनी  या नित्यपूजा नोंदणी केली होती त्या पूजा झाल्या नव्हत्या. साधारणपणे १८ मार्च 2020 ते 1 एप्रिल 2022 या कालावधीत रद्द झालेल्या भाविकांच्या या पूजा पुन्हा निर्बंध उठल्यावर म्हणजे  2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आल्या होत्या . त्यामुळे ज्या भाविकांनी नोंद करूनही ज्यांना पूजा करता आली नव्हती अशा सर्व भाविकांच्या पूजा संपल्यानंतर आता पुन्हा मंदिर समितीने नित्यपूजेसाठी नोंदणी सुरु केली आहे .

  पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार विठ्ठल मूर्तीची झीज टाळण्यासाठी पूर्वी होत असलेल्या महापूजा बंद करून रोज होणाऱ्या नित्यपूजेत भाविकांना सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली . त्यानुसार रोज पाच भाविक कुटुंबांची नित्यपूजेसाठी नोंद केली जाते.विठ्ठल रुक्मिणी हे वारकरी संप्रदायाचे आराध्य आहे . ज्ञानोबा तुकारामांच्या आधीपासून या मूर्ती कोट्यवधी विठ्ठलभक्ताना प्रेरणा आणि शक्ती देत आल्या आहेत. 

 चीनसह काही देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. मात्र भाविकांना  मंदीरात दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन 

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Embed widget