एक्स्प्लोर

Sanjay Raut : आमच्या सभेची तयारी आणि जोष पाहायला गृहमंत्री अमित शाह मुंबईत, संजय राऊतांचा टोला 

महाविकास आघाडीच्या सभेची तयारी, आमचा जोष पाहायला देशाचे गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) आज मुंबईत येणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : उद्या (1 मे) मुंबईमध्ये महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा होत आहे. ही सभा ऐतिहासीक होणार असल्याचा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. त्या सभेची तयारी, आमचा जोष पाहायला देशाचे गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) आज मुंबईत येणार आहेत. आमची नागपूरला सभा होती त्यावेळी पण गृहमंत्री खारघरला आले होते असे राऊत म्हणाले. 

उद्या महाविकास आघाडीची तिसरी सभा होत आहे. पहिला सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. दुसरी सभा नागपूरमध्ये झाली. तर तिसरी सभा उद्या राज्याच्या राजधानीत होत आहे. या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. ते बैठका घेत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील जनमानसाचा निकाल कोणाच्या बाजून हे उद्या समजेल असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास घाडीचे सर्वच नेते उद्या उपस्थित राहतील असे राऊत म्हणाले.

लोकांची मन की बात स्पष्ट झाली

यावेळी शिवसेना महाविकास आघाडीसह कृषी उत्पन्न बाजार समितीसह निवडणुकीत उतरली होती. आपण आकडे पाहायले असतील तर महाविकास आघाडीली या निवडणुकीत यश मिळालं आहे. शेतकरी भाजपला वैतागले आहेत. त्यांनी या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना लाथ मारली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत लोकांची मन की बात स्पष्ट झाल्याचे राऊत म्हणाले.
महानगर पालिकांच्या निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे. पण त्यांना बाजार समित्यांमध्ये जसे निकाल लागले तसेच निकाल लागतील अशी भीती असल्याचे राऊत म्हणाले.

बारसूमधील लोकांवर आणखी अत्याचार सुरुच

बारसूमधील लोकांवर आणखी अत्याचार सुरुच आहेत. तिथे पोलिस कारवाया सुरु आहेत. उद्धव ठाकरेंना सुद्धा पाय ठेवू दिला जाणार नाही अशी धमकी दिली जात आहे. पण आम्ही या धमकीला भीक घालत नाही.  हिंमत असेल तर आडवा असेही राऊत म्हणाले. कोकण हे कोणाच्या मालकीचे नाही शिवसेनेचे उर्जास्थान आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे कोकणात जातील चिंता बाळगण्याचे कारण नसल्याचे राऊत म्हणाले. महाडमध्ये 6 मे दिवशी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे. त्यामुळं कोकणात शिवसेनेचे  पाय घट्ट आहेत. यापुढेही आणखी घट्ट होतील असे राऊत यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण, संजय राऊतांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget