एक्स्प्लोर

ऐकावं ते नवलंच! नंदी दूध पितोय म्हणे? राज्यभर मंदिरांमध्ये गर्दी, विश्वास न ठेवण्याचं अंनिसचं आवाहन

Maharashtra News : राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या आहेत.

Maharashtra News : राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक मंदिरात जाऊन नंदीला दूध पाजत असल्याचं समोर आलं आहे. तर तिकडे जळगाव, नाशिकमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांच्या मंदिराबाहेर रांगा लागल्याचं समोर आलं आहे.. तर मलकापूरमध्ये नंदी दूध पीत असल्याचं माहित होताच मंदिरात भजन किर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान नंदी दूध पित असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलं आहे.

वर्ध्यातील आष्टी तालुक्यातील शिवशंकर मंदिरात  शेकडो नागरिकांची अचानक गर्दी झाली. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नंदी दूध पित असल्याच्या अफवेने मंदिरात लोकांची गर्दी पाहायला मिळाली. 

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मंदिरात सुद्धा भाविकांनी गर्दी केली. कोपरगाव, राहाता आणि संगमनेर शहरात अशीच अफवा सुरू झाल्यावर गर्दी वाढली. 

औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील अनेक गावात ही नंदी दूध पितो म्हणून अनेक लोक दूध घेऊन मंदिरात पोहोचले. वाळूज परिसरात नंदी दूध पित असल्याची अफवा पसरल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली, आपापल्या परिसरात असलेल्या महादेव मंदिरात दूध, पाणी पाजण्याचा प्रयोग नागरिकांनी केला. 

तिकडे उत्तर महाराष्ट्रात  मालेगाव, नाशिक , जळगाव, सुरगाणा, नंदुरबारमध्ये ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरारात महिला आणि भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.  सोशल मीडियावर नंदी दूध पित असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानं मंदिरात गर्दी झाली. 
 
नंदी पाणी पितो ही अफवाच - महाराष्ट्र अंनिस

याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं म्हटलं आहे की, नंदी पाणी पितो, अशा प्रकारचा  चमत्कार घडत असल्याची  अफवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत असल्याचे सांगण्यात येत आहे व तसे व्हिडिओ प्रसारित होत आहे. खरंतर चमत्कार  कधीही घडत नसतात. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हात चलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. म्हणून नंदी दूध पितो, ही सुद्धा अफवाच आहे. या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत,ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे.म्हणून भाविकांनी आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डाॅ टी.आर.गोराणे व कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget