Bharat Gogawale :उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार? 'माझा कट्ट्या'वर भरत गोगावले म्हणतात राजकारणात काहीही...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Oct 2023 11:27 PM
Ajit Pawar : वेदना आणि जितेंद्र आव्हाड हे कुठे काही जमते का? अजित पवारांचा टोला
Ajit Pawar On Jitendra Awhad : वेदना आणि जितेंद्र आव्हाड हे कुठे काही जमते का?  असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.  Read More
Bharat Gogawale :उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार? 'माझा कट्ट्या'वर भरत गोगावले म्हणतात राजकारणात काहीही...
Bharat Gogawale Majha Katta : शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी माझा कट्ट्यावर अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली... Read More
Nalasopara News : हा कसला मुजोरपणा... झाड का तोडले? जाब विचारल्याने 70 वर्षीय वृद्धाला मारहाण; नालासोपारामधील घटना
Nalasopara Crime News : सोसायटीच्या आवारात असलेली झाडे का तोडली असा सवाल करणाऱ्या 70 वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. Read More
Congress : लोकसभा निवडणुकीसाठी मविआने कंबर कसली, पण काँग्रेसमध्ये वादाचे फटाके फुटाले!
Maharashtra Congress : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणूक जागावाटपासाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या या समन्वय समितीमधील नावामुळे पक्षातंर्गत वादाच फटाके फुटू लागले आहेत. Read More
BJP : मंत्रिपदाची तहान महामंडळावर भागणार? भाजप आमदारांना हवीत मलाईदार महामंडळे!
Maharashtra Politics BJP : मंत्रीपद मिळाले नसले तरी किमान मलाईदार खाती मिळावीत असा सूर भाजप आमदारांमध्ये उमटू लागला आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.