एक्स्प्लोर

Maharashtra News LIVE Updates : बर्निंग 'ट्रक'चा थरार! ट्रकने अचानक घेतला पेट, नाशिकच्या लेखानगर परिसरातील घटना

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
maharashtra news live updates today 11 th March 2024 PM Modi shiv sena BJP mahayuti maha vikas aghadi seat sharing Lok Sabha Election 2024 candidate List national politics news maharashtra weather rain update know all updates Maharashtra News LIVE Updates : बर्निंग 'ट्रक'चा थरार! ट्रकने अचानक घेतला पेट, नाशिकच्या लेखानगर परिसरातील घटना
Maharashtra News Live Updates Today

Background

Maharashtra News LIVE Updates : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच निवडणूक आयोगाची येत्या 15 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार असून 18 मार्च किंवा त्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे सर्वोच्य न्यायालयाचे SBI ला आदेश

सर्वोच्च न्यायालयाने SBI ला दणका दिला असून निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  निवडणूक आयोगालाही ही माहिती जारी करण्यास 15 मार्चपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) मुदतवाढ मिळणार का? याचा फैसला आज होणार होता. SBI ने 30 जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने  SBIला दणका देत उद्याच कामकाज संपण्यापूर्वी माहिती देण्यास सांगितली आहे. 

ऑस्कर सोहळ्यात नितीन देसाई यांना आंदराजली

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार (Academey Awards) सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सुपरहिट सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळालं. 

 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (Oscar Awards 2024) दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांना आदरांजली वाहण्यात आली. 'इन मेमोरियम' नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जाते. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला. 

2 ऑगस्ट 2023  रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. 'लगान' हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. लगानने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत अंतिम पाच चित्रपटात स्थान मिळवले होते. 'स्लमडॉग मिलेनियर' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.'स्लमडॉग मिलेनियर'या चित्रपट ओरिजनल स्कोअर कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

21:21 PM (IST)  •  11 Mar 2024

Sunetra Pawar : निर्धार महाविजयाचा, बारामतीत सुनेत्रा पवार यांचा बॅनर

Baramati News : बारामती शहरातील सिटी इन चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा एक आगळावेगळा फलक लागला आहे.. या फलकावर निर्धार महाविजयाचा असा संदेश नमूद करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणुक लढवतील अशी शक्यता आहे.. त्यामुळं एका  कार्यकर्त्यानं लावलेला हा फलक सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरलाय.

21:19 PM (IST)  •  11 Mar 2024

SBI News : स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन यांनी पायउतार व्हावे, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी 

SBI News : स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खरा यांनी निवडणूक रोखे प्रश्नी सरकारला खूष करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जी बोटचेपी भूमिका घेतली आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने ज्या पध्दतीने स्टेट बँकेला फटकारले, त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतिमेला जो धक्का पोहोचला. सोबतच बॅंकेवर विश्वासार्हतेवर जे प्रश्नचिन्ह उभे राहिले, ते लक्षात घेता स्टेट बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर यांनी त्वरीत पायउतार व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने करण्यात येत आहे

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Gold Silver Rate : चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
चांदीच्या दराची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल, सोनं 1973 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
Embed widget