Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
Politics - माढ्यात भाजपाला आणखी ताकद, माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार
Politics - माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार
- माढ्यात भाजपाला आणखी ताकद
- देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक खेळी
- माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकार्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात घेतली भेट
- माढा मतदारसंघात भाजपाच्या बाजुने उभे राहण्याचे दिले आश्वासन
- उत्तम जानकर यांना मोठा धक्का
Mumbai : मुंबईतील मतदानासाठी भाजपकडून विशेष खबरदारी, मतदानाचा टक्का वाढवण्याकडे भर
Mumbai : मुंबईतील मतदानासाठी भाजपकडून विशेष खबरदारी
मुंबईतला मतदानाचा टक्का वाढवण्याकडे भाजपचा भर
भाजप नेते सुनिल देवधर यांच्यावर मुंबईतील मतदानाची मदार
देवधर यांच्याकडे झोपडपट्टी परिसरातील मतदान वाढविण्याची जबाबदारी
देवधर यांनी यापूर्वी अनेक राज्यात भाजपचा विस्तार करण्यात बजावली होती महत्त्वपूर्ण भूमिका
विदर्भातील घसरलेला मतदानाचा टक्का यामुळे भाजपने मुंबईकडे दिलंय विशेष लक्ष
मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यातील नेत्यांना सूचना
Eknath Shinde : मुंबई ठाणे नंतर शिवसेनेची डरकाळी फोडली ती संभाजीनगरमध्ये - एकनाथ शिंदे
Eknath Shinde : मुंबई ठाणे नंतर शिवसेनेची डरकाळी फोडली ती संभाजीनगरमध्ये
एवढी मोठी रॅली मी पहिल्यादा बघितली
नो खैरे ओन्ली भुमरे
एकाच मामा भुमरे मामा
या जनतेने नेहमीच शिवसेना धनुष्यबान वर प्रेम केला आहे
गेल्या वर्षी गडबड झाली, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला
आता असा होणार नाही, आता फक्त धनुष्यबान जिंकणार
Sharad Pawar : मी स्वतः म्हणालो ईडीकडे येतो, मला अधिकारी म्हणाले येऊ नका - शरद पवार
Sharad Pawar : देशात बेकारीचा प्रश्न मोठा आहे... - शरद पवार
ते म्हणतात मोदींची गॅरंटी पण त्यांची गॅरंटी काही कामाची नाही... - शरद पवार
त्यांनी देशासाठी काही केलं नाही, केलं तर केवळ यंत्रणेचा गैरवापर करण्याचे काम झाले... - शरद पवार
माझ्यावर पण यंत्रणेच्या माध्यमातून केस केली... - शरद पवार
मी स्वतः म्हणालो ईडीकडे येतो, मला अधिकारी म्हणाले येऊ नका. - शरद पवार
Nalasopara : गटाराचे काम चालू असताना, दुकान कोसळलं, मोठी वित्तहानी
Nalasopara : गटाराच काम चालू असताना, ठेकेदाराच्या चुकीमुळे एका दुकानाचा पुढील भाग गटारात कोसळला.
रात्री घटना घडल्यामुळे यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र दुकानाची यात मोठी वित्तहानी झाली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील अल्कापूरी रोड येथील मुख्य रस्त्यावर पालिकेचं सिमेंट कॉंक्रिंट गटाराच काम सुरु आहे.
ठेकेदाराने गटारासाठी चाळी आणि इमारतीच्या प्लिंथ च्या जवळून खड्डा खोदला होता.
त्यामुळेच राञीच्या अंधारात एका गाळ्याची शटर आणि पुढील फर्निचर त्याचबरोबर कडधान्य सामान गटारात पडून लाखोचं नुकसान झालं.
एवढ्या जवळून खड्ड खोदत असल्याने येथील चार मजली इमारतींना ही मोठा धोखा उध्दभवू शकतो असं नागरीकांनी चिंता व्यक्त केली आहे.