एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पती-पत्नी चालवायचे लॉजमध्ये कुंटणखाना, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला अन् भांडाफोड झाला

Chhatrapati Sambhaji Nagar : या कारवाईत गुजरातच्या दोन तरुणींसह सहा पीडितांची सुटका करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील झाल्टा फाट्याजवळील एका लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकत ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गुजरातच्या दोन तरुणींसह सहा पीडितांची सुटका करीत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या पती-पत्नींविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 16 मे रोजी रात्री ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. योगेश तुकाराम भुमे (वय 30) आणि त्याच्या पत्नीचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाल्टा फाट्याजवळ निपानी रस्त्यावर योगेश लॉज अॅन्ड बोर्डिंग आहे. आरोपी योगेश भुमे त्याचे व्यवस्थापन सांभाळतो. या लॉजमध्ये परराज्यांतील तरुणींना आणून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खबर ग्रामीण पोलिसाच्या दामिनी पथकाच्या सहायक निरीक्षक आरती जाधव यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक मनीष कलवानियांच्या आदेशाने चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यासह घटनास्थळी छापा मारला. ज्यात  गुजरातच्या दोन तरुणींसह सहा पीडितांची सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर योगेश भुमे याच्यासह त्याच्या पत्नीच्या विरोधात चिखलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डमी ग्राहक पाठवून वेश्याव्यवसाय चालतो का? याची खात्री केली. 

झाल्टा फाट्याजवळ निपानी रस्त्यावर योगेश लॉज अॅन्ड बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास डमी ग्राहक लॉजमध्ये पाठविला. तसेच पोलिसांनी दिलेल्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा घेऊन डमी ग्राहक लॉजवर गेला. तेव्हा त्याला तेथे आरोपी महिला भेटली. त्याने तिच्याकडे शरीरसंबंधासाठी महिलेची मागणी केली, तेव्हा तिचा पती योगेशही तेथे उपस्थित होता. त्यांनी डमी ग्राहकासमोर चार महिला उभ्या केल्या. तर पसंत पडलेल्या एकीसह ग्राहकाला लॉजमधील रूममध्ये पाठविले. त्यानंतर ग्राहकाने बाहेर येऊन दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा केला आणि पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. तेव्हा तेथे परराज्यातील तरुणींसह चार जणी आढळल्या. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून रोख 13 हजार 190 रुपये आणि इतर साहित्य असा 61 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Asaduddin Owaisi: देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेवरुन महाडिकांंचं आक्षेपार्ह विधान, धनंजय महाडिकांवर गुन्हा दाखलMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 11 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 6.30 AM 10 October 2024Top 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 11 November 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Asaduddin Owaisi: देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ता, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, ओपिनियन पोलचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ता, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, ओपिनियन पोलचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
Embed widget