एक्स्प्लोर

RBI : नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Independence Co-operative Bank) परवाना रद्द केला आहे.

नाशिक :  आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Independence Co-operative Bank )  परवाना रिझर्व बँकेकडून  रद्द  करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यानं आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. 

आरबीआयने गुरूवारी बँकेचे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बॅंकेने बॅंकिंग व्यवसाय बंद करण्याचे  निर्देश दिले आहे. आरबीआयने निर्देशात म्हटले आहे की, बॅंकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नाही. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार सुरुच ठेवणं ठेवीदारांच्या हिताचे नाही आणि बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं ठेवीदारांचे पैसेही परत करु शकत नाही. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.  डीआयसीजीसीकडून ठेवीदारांना 2.36  कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे.  आरबीआयने बॅंकेला ठेवी स्विकारणे आणि ठेवींची परतफेड करण्यास मनाई आहे. 

RBI : नाशिकच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द

 त्यानुसार बँकेने म्हटले आहे की, लिक्विडेशननंतर  डीआयसीजीसी कायद्याअंतर्गत प्रत्येक ठेवीदाराला आपल्या ठेवींची पाच लाख रुपयांपर्यंतच्या विमा दाव्याची रक्कम मिळणार आहे.  बँकेने जो डेटा उपलब्ध केला आहे, त्यानुसार डीआयसीजीसी कायद्याअंतर्गत  99 टक्के ठेवीदारांना आपली पूर्ण रक्कम मिळणार आहे. बँकिग  कायदा 1949 नियमांचे पालन करण्यात इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक  अयशस्वी ठरली आहे.

यापूर्वीच्या घटनांवर नजर टाकल्यास अनेक बँका आणि सहकारी संस्थांवर आरबीआयने कारवाई केल्याचं पाहायला मिळेल. बँकिंगशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेकांना दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बँकांचा देखील समावेश आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sadabhau Khot  : हातकणंगलेमधून सदाभाऊ खोत आग्रही;  उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेटPrakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत - प्रकाश आंबेडकरLok Sabha Seat Sharing Conflicts : प्रत्येक पक्षात एकच आवाज, मै भी नाराज! युती-आघाडीत नाराजीचं पेवTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
Embed widget