एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2022 | गुरुवार

*1*. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; 18 जुलै रोजी होणार मतदान.. 21 जुलै रोजी मतमोजणी https://bit.ly/3ztmPVk  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित काय असते? जाणून घ्या सोप्या शब्दात https://bit.ly/39gYoQ9 

*2*. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब https://bit.ly/3trkC8P  सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार, BJP समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषदेसाठी भरला अर्ज https://bit.ly/3xyzW64   

*3*. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात https://bit.ly/3xzT2ZB  महाविकास आघाडीला धक्का, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली, मविआची हायकोर्टात धाव, उद्या सुनावणी https://bit.ly/3xC65Kd 

*4*. पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी डीसीपींची परवानगी लागणार, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय https://bit.ly/3myQqoq   

*5*. मुंबईत आजपासून हेल्मेट सक्ती; बाईकवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणं बंधनकारक https://bit.ly/3xC6bS5 

*6*. 1 जुलै म्हणजे, कृषी दिनापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय https://bit.ly/3xxv3KE  पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन स्थगित, 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा https://bit.ly/3NDI8Ye 

*7*. बीडमध्ये नामांकित क्लासेस चालकाच्या आत्महत्येने खळबळ, दोन दिवसांपूर्वीच केले क्लासेसचे उद्घाटन, नैराश्य की आणखी काही? https://bit.ly/3H8cWOn 

*8*. राज्यात गुरूवारी 2813 रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या दहा हजारापार https://bit.ly/3Mv0n0V  राज्यातील साप्ताहिक कोरोना रुग्ण वाढीत 50 टक्क्यांनी वाढ; मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक रुग्ण https://bit.ly/3MFPpFD 

*9*. Ranji Trophy QF : मुंबईचा बलाढ्य विजय, उत्तराखंडवर तब्बल 725 धावांनी मात, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम https://bit.ly/3aQPeKF 

*10*. IND vs SA : पहिल्या सामन्यातच टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी; दक्षिण आफ्रिकेला करावं लागेल पराभूत https://bit.ly/3NYWP80  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3xfxf8d 

ABP माझा डिजिटल स्पेशल

Yoga For Insomnia: Insomnia साठी योगा कसा फायदेशीर? | फिटनेस माझा ABP Majha https://bit.ly/3O3bVcH 

ABP माझा ब्लॉग

BLOG : 1998 ला नेमकं काय झालं होतं? हीच निवडणूक ठरली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला कारण? एबीपी माझाचे प्रतिनिधी योगेश माने यांचा लेख https://bit.ly/3myQXGW 

ABP माझा स्पेशल

Pandharpur : मृग नक्षत्र आगमनानंतर विठुरायाच्या चंदन उटी पूजेची समाप्ती; मंदिराला लाखोंचं उत्पन्न https://bit.ly/3tr6lsW 

Kolhapur : विषय गंभीर तिथं कोल्हापूर 'खंबीर' ! जिल्ह्यातील 1025 पैकी 569 गावांत विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी ठराव https://bit.ly/3xyjfrl 

MSP News : 14 पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा, पाहा कोणत्या पिकाला किती हमीभाव? https://bit.ly/3tpQivp 

Monsoon News : अडकलेली मान्सूनची गाडी रुळावर, पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार, हवामान विभागाची माहिती https://bit.ly/3O0EI1C 

'मोठी स्वप्न बघ, खूप मेहनत कर, तुला यश मिळेल' ; सचिन तेंडूलकरचं जळगावच्या चिमुकल्या अनयला पत्र https://bit.ly/3tpQjPZ 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv   

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर*- https://twitter.com/abpmajhatv            

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv 

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget