Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2022 | शनिवार
1. नाशिक येथे बसमध्ये अग्नितांडव, 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 38 जण जखमी https://cutt.ly/uBdlSu6 नाशिकमध्ये 'बर्निंग बस'; पहाटे प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला, काय घडलं? https://cutt.ly/zBdlJlY
2. प्रसंगावधान राखले आणि स्वत:सह तिघांचे प्राण वाचवले; प्रवाशाने सांगितला थरारक अनुभव https://cutt.ly/RBdlC8n फार भयानक होतं, बसमधून बाहेर कसं पडलो, हे देवालाच माहीत! https://cutt.ly/9BdlMbX नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत https://cutt.ly/5Bdl2H6
3. नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव, गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला, रॉकेटसारखे उडाले सिलेंडर्स https://cutt.ly/PBdl37t
4. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई; निवडणूक आयोगाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, दिले महत्त्वाचे निर्देश https://cutt.ly/nBdl4Zc धनुष्यबाण कोणाचा? शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला उत्तर सादर https://cutt.ly/yBdzws8
5. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही आव्हान दिलेले नाही, एकनाथ शिंदेंनीही हे याचिकेत मान्य केलंय; ठाकरे गटाचा युक्तिवाद https://cutt.ly/pBdzt4q
6. सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास' https://cutt.ly/SBdzoYL मोहन भागवतांच्या वक्तव्याचे पडसाद; ब्राह्मण महासंघाकडून निषेध तर काही संघटनांकडून स्वागत https://cutt.ly/dBdbdWK
7. 'आरएसएस आणि सावरकर इंग्रजांना मदत करत होते', राहुल गांधींचं वक्तव्य, भाजपकडून निषेध https://cutt.ly/YBdzsy0
8. मापात पाप! शालेय पोषण आहार तांदूळ वाटपात घोळ, 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ, शिक्षकाने केला भांडाफोड https://cutt.ly/HBdzhVA
9. जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी; हृदयविकाराच्या झटक्याने निधन https://cutt.ly/1Bdzxwr
10. मुंबईत रात्रभर संततधार.. आज राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता, मुंबईत 'यलो अलर्ट' जारी, https://cutt.ly/ZBdzbJF औरंगाबादच्या टाकळी अंबड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान https://cutt.ly/VBdzWQz नंदूरबारमध्ये परतीच्या पावसामुळं सोयाबीनसह कापसाचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत, मिरची व्यापारीही धास्तावले https://cutt.ly/CBdzUtO
माझा कट्टा
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर
ABP माझा स्पेशल
Womens Asia Cup 2022: शेफाली वर्मा चमकली! जबरदस्त फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवली जादू; भारताचा बांग्लादेशवर 59 धावांनी विजय https://cutt.ly/dBdzBGp
National Games of India 2022: वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोमल वाकळेनं सुवर्णपदक जिंकलं! https://cutt.ly/tBdz0qB
Women Agniveer In AirForce : भारतीय वायुसेना करणार महिला अग्निवीरांची भरती, प्रथमच सैनिक म्हणून होणार रुजू https://cutt.ly/fBdz80Z
Indian Air Force Day : वायु सेना भारताची एक मोठी ताकद, जाणून घ्या भारतीय वायु सेना दिवस का साजरा केला जातो https://cutt.ly/lBdz6dt
Sachin Gurav : बॉलिवूड ते हॉलिवूड, थक्क करणारा प्रवास; कोल्हापूरचा सचिन गुरव असा झाला 'पोस्टरबॉय' https://cutt.ly/fBdxrNa
Fact Check: 'PM कन्या आशीर्वाद योजने'तून मुलींना केंद्र सरकारकडून खरंच दीड लाखांची मदत मिळते? काय आहे सत्य.. https://cutt.ly/aBdxuMT
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv