एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेबर 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेबर 2022 | रविवार

1. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात दुर्दैवी निधन, उद्योगविश्वावर शोककळा https://bit.ly/3KNaE9p  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश https://bit.ly/3QjUt4q  कोण होते सायरस मिस्त्री? चार वर्षे सांभाळली टाटा समूहाची जबाबदारी https://bit.ly/3wRuAlx  

2. गिरगावचं फूटपाथ ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं बांधकाम, जाणून घ्या शापूरजी पालनजी समूहाचा इतिहास https://bit.ly/3TLitQT  टाटा कुटुंबीयांसोबत सायरस मिस्त्री यांचं जवळचं नातं, सायरस मिस्त्री यांच्या बहिणीचा रतन टाटांच्या सावत्र भावाशी विवाह https://bit.ly/3TFcxc9 

3. IND vs PAK: कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज पुन्हा एकमेकांशी भिडणार; कशी असेल दोन्ही संघाची रणनीती? https://bit.ly/3CXifjS  IND vs PAK Live Updates: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3BdMx0w 

4. आज पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन https://bit.ly/3RiP3YL  आज गौरी पूजनाचा दिवस; गौराई पूजनाची कथा आणि पद्धत जाणून घ्या https://bit.ly/3CTnMrC 

5.  मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय  https://bit.ly/3ARgyS6  आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई; ई-चलान मशिन ऐवजी खासगी मोबाईल वापरल्यास दंड https://bit.ly/3wUCV82  

6. पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करतात; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल https://bit.ly/3eoHLUH 

7. जगाला कळणार भारताची ताकद, येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल https://bit.ly/3CYi0F8 

8. तुम्ही काय केलं ते महत्त्वाचं नाही, ते कशा पद्धतीने केलं हे महत्त्वाचं; नागपूरच्या कार्यक्रमात सरन्यायाधीश उदय लळीत यांचं वक्तव्य https://bit.ly/3eq8O1S 

9. कार्यकर्त्यांची अरेरावी, चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भाविकाला मारहाण, तर महिलांची छेड काढत असल्याने मारहाण झाल्याची मंडळाची प्रतिक्रिया https://bit.ly/3KLb0x7 

10. चायनीज लोन अॅप्लिकेशन प्रकरणी ED ची मुंबईत छापेमारी, 17 कोटी रुपये जप्त https://bit.ly/3QkPtwu 

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका https://cutt.ly/UCpFkUN 

एबीपी माझा कट्टा

Majha Katta : त्या घटनेमुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा अणुयुद्धाच्या भीतीच्या सावटाखाली उभं : डॉ. संदीप वासलेकर https://bit.ly/3wTWwFq 

एबीपी माझा स्पेशल

Cyrus Mistry Dies In Accident : वेगाचा बादशाह पाॅल वाॅकर ते उद्योगपती सायरस मिस्त्री! रस्ते अपघातात अब्जाधीशांचा अकाली अंत https://bit.ly/3ekedYr 

Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवाचा उत्साह जर्मनीत! महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत ढोल ताशा वाजवत, लेझीम खेळत थाटामाटात गणेशोत्सव साजरा https://bit.ly/3cGkFJ2 

भंडाऱ्यातील महिला शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! ड्रोनद्वारे केली कीटकनाशक फवारणी https://bit.ly/3ery8oA 

Apple iPhone 14 Live Event : 7 सप्टेंबरला होणार iphone 14 लॉन्च; असा पाहा संपूर्ण Apple LIVE इव्हेंट https://bit.ly/3ALqJba 

Trending Video : झाडावर बुल्डोझर चालवल्याने अनेक पक्षांचा चिरडून मृत्यू, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत https://bit.ly/3ANr4df 

सावधान! कोविन पोर्टलवरील तुमचा डेटा असुरक्षित, आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ, जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर https://bit.ly/3AML142 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
Pimpri Chinchwad Election: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का द्यायचा प्लॅन बारगळला, विश्वासू नेत्याच्या मुलालाच गळाला लावण्याचा प्रयत्न
भाजपने अजित पवारांच्या विश्वासू नेत्याच्या मुलालाच गळाला लावायला डाव टाकला, पिंपरी चिंचवडमध्ये दोस्तीत कुस्ती
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
Embed widget