एक्स्प्लोर
Advertisement
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2022 | रविवार
1. टीम इंडियाकडून दिवाळीची विजयी भेट; थरारक सामन्यात पाकिस्तानला चारली धूळ, विराटची जिगरबाज खेळी, हार्दिकचीही कमाल, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना https://bit.ly/3Sme2dy विजयानंतर विराट कोहली भावूक, म्हणाला.... https://bit.ly/3TAh5jS अखेरच्या रोमांचक षटकात नेमकं काय झालं? वाचा- https://bit.ly/3MYgVzZ
2. इस्रोने पुन्हा इतिहास रचला, बाहुबली रॉकेट LVM3 चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी, 8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची रॉकेटची क्षमता https://bit.ly/3CYp4QC
3. मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, दिवाळीत पाऊस होणार नाही, हवामान विभागाची माहिती https://bit.ly/3TPVpj5
4. घोषणांची अतिवृष्टी आणि भावनांचा अतिदुष्काळ, औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंचा शिंदे- फडणवीसांवर हल्लाबोल, हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाईची मागणी https://bit.ly/3eU5Bsm उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा लक्झरियस, मंत्री उदय सामंत यांची टीका https://bit.ly/3SmuTwM
5. ABP Majha Impact: 'माझा'च्या बातमीनंतर कृषिमंत्री पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या भेटीला; आर्थिक मदतही केली https://bit.ly/3MX8c16 मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी किती ठिकाणी पाहणी केली; अब्दुल सत्तारांना खैरेंचं उत्तर https://bit.ly/3f3iY9r
6. यवतमाळमध्ये संतापजनक घटना, जिल्हा रुग्णालयात गर्भवतीची उघड्यावरच प्रसूती, प्रशासनानं आरोप फेटाळले https://bit.ly/3gy0nCZ
7. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन; बस सेवा विस्कळीत, मुंबईकरांना मनस्ताप https://bit.ly/3F4aFFb
8. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 15 हजार कोटींच्या दागिन्यांची विक्री, मुंबईतील सराफा बाजारात 600 कोटींची उलाढाल, सोन्याबरोबरच चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विक्री https://bit.ly/3TK4n1s
9. पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर, रामलल्लाचं दर्शन घेऊन भव्य दीपोत्सवात होणार सहभागी, 15 लाखांहून अधिक दिव्यांनी उजळणार रामनगरी https://bit.ly/3MXc3ew
10. गांधी कुटुंबाला केंद्र सरकारचा मोठा झटका; राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा https://bit.ly/3U4KLWb खर्गे अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला चांगले दिवस येणार का? सर्वेक्षणात लोकं म्हणाली... https://bit.ly/3VR0xpc
ABP माझा स्पेशल
सावधान! तुम्ही भेसळयुक्त मिठाई खरेदी करताय? सणासुदीच्या काळात घ्या 'ही' काळजी https://bit.ly/3VSKszi
नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसे करावे? जाणून पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व https://bit.ly/3VVetOQ
Dhule: अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांनी विश्रांती कशी घ्यायची? एसटी कर्मचाऱ्यांच्या रेस्ट रुमचे भीषण वास्तव https://bit.ly/3VLDITI
गुलाबी बोंडअळीचा नंदुरबार पॅटर्न राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार https://bit.ly/3z3Qmny
कोलेस्ट्रॉल पातळीची उच्च सीमारेषा काय? निरोगी व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉल किती असावे? जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3N0BCvu
माझा कट्टा : प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर आज कट्ट्यावर, रात्री 9 वाजता रंगणार सुरांची मैफिल, एबीपी माझावर
एबीपी माझा ब्लॉग
दिवाळीच्या 5 दिवसांसाठी घरची लक्ष्मी 2 महिने राबते!, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव यांचा ब्लॉग https://bit.ly/3SsMEdK
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement