एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात आज 20 नवीन कोरोना रूग्णांची नोंद; चीनमधील रूग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क

Maharashtra Corona Update : आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Maharashtra Corona Update : कोरोना (Covid-19) संसर्गातून थोडाफार दिलासा मिळत असताना पुन्हा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण (China Corona Cases) झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशात देखील कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र, आता यामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात आज 20 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज 19 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,87,870 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 % झाला आहे. 

आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Death Rate) 1.82 टक्के एवढा आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थिती (Mumbai Corona Cases Update) :

मुंबईत आज तीन नव्या रूग्णांची नोंद झाली असून सध्या 35 सकिय रूग्ण आहे. मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. दरम्यान, जगभरात कोव्हिड-19 रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोव्हिड-19 स्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा आढावा घेतला आहे. 

आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले...

महाराष्ट्रात कमी रूग्णसंख्या असणे ही राज्यासाठी दिलासा देण्यासारखी बाब असतानाच चीनमधील कोरोना रूग्णांच्या वाढीने राज्यासह देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परंतु, राज्यात 95 टक्के लसीकरण झाल्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी म्हटले आहे. 

तसेच, कोरोना आढावा बैठकीत केंद्राने काही निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे bf 7 हे नवीन व्हेरियंट आहे. मात्र, तो धोकादायक नाही. महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. काळजी घेणे आवश्यक आहे. Omicron चा एक रुग्ण 4 लोकांना बाधित करत होता, bf 7 चा रुग्ण 10 जणांना बाधित करतो. तसेच, मास्कची सक्ती नाही. मात्र, वरिष्ठ नागरिकानी मास्क घालावे. असे मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.  

महत्वाच्या बातम्या : 

कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस लवकरात लवकर घेण्याचं इंडियन मेडिकल असोशिएशनचं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget