एक्स्प्लोर

Nana Patole : ईडीच्या कारवाया पूर्वनियोजित, नाना पटोलेंचा आरोप; 13 मार्चला मुंबईत काँग्रेसचं आंदोलन 

Nana Patole : येत्या 13 मार्चला काँग्रेसच्या (Congress) वतीनं राजभवनासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

Nana Patole : केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाबद्दल येत्या 13 मार्चला मुंबईत (Mumbai) राजभवनासमोर काँग्रेसच्या (Congress) वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. घोटाळेबाजांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, जे भाजपमध्ये (BJP) जातात ते स्वच्छ कसे होतात? असा सवालही नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. ईडीच्या (ED) कारवाया या पूर्वनियोजित असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

विरोधकांना घाबरवण्यासाठी कारवाया

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं कारवाई सुरु केली आहे. त्यानंतर नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जमिनीवर भाजपचा बेस संपला आहे. त्यामुळं म्हणून ते विरोधकांना घाबरवण्यासाठी अशा कारवाया करत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांचं उदाहरण आपल्यासमोर असल्याचे नाना पटोले म्हणाले.  अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा आरोप केला. मात्र, त्यातून काहीच मिळाले नसल्याचे पटोले म्हणाले. परमवीर सिंहाची चौकशीच केलीच नाही. निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात ठेवल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले.

ईडीच्या कारवाया पूर्वनियोजित, नाना पटोलेंचा आरोप

दरम्यान, कालच उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत ईडीच्या कारवाया संदर्भातले कागद किरीट सोमय्याकडे कसं पोहोचतात? ईडीची कारवाई कुठे होणार हे कोणालाच माहीत नसताना किरीट सोमय्याला कसं माहीत होते? असे प्रश्न विचारल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. त्यामुळं ईडीच्या कारवाया पूर्वनियोजित असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. जे जे भ्रष्ट नेते भाजपमध्ये जातात ते तिथे स्वच्छ होतात. भाजपमध्ये सर्व दूधाने धुतलेले आहेत का? असा सवालही पटोलेंनी उपस्थित केला.

ज्यांच्याकडे स्कूटर नव्हती त्या भाजपच्या नेत्यांकडे आज हेलिकॉप्टर

भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत की, ज्यांच्याकडे स्कूटर देखील नव्हती. आज त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. भाजप नेत्यांनी मोठे बंगले बांधले आहेत. यांच्याकडचे पैसे कुठून आले. याची चौकशी करणार नाही का? असा प्रश्नही नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. घोटाळेबाजारांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र घोटाळेबाज तुमच्याकडे आल्यावर स्वच्छ कसे काय होतात? याचे उत्तर कोण देईल असा प्रश्नही पटोलेंनी उपस्थित केला. भाजपचा जमिनीवर बेस संपला असल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यामुळेच  विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी अशा कारवाया केल्या जात असल्याची टीका नाना पटोलेंनी यावेळी केली. 

महत्त्वाच्या बातम्या:

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या निवासस्थानी पुन्हा ईडीचे अधिकारी दाखल, सलग तिसऱ्यांदा छापेमारी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget