एक्स्प्लोर

सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा!

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहे. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सीईटी परीक्षांचं सुधारित वेळापत्रक इथे पाहा.

मुंबई : राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात 1 ते 21 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचे राज्यभरातील अकृषी विद्यापीठांनी ठरवलं. त्यानंतर अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर अभियांत्रिकी, औषधनिर्मिती शास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक कोणताही बदल केला नसून, 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

राज्यभरात अंतिम वर्ष परीक्षा देणारे विद्यार्थी त्याच दरम्यान होणाऱ्या सीईटी परीक्षा कशा देणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर होता. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यामुळे अखेर या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या समोरचा संभ्रम आता दूर करण्यात आला आहे.

सीईटी प्रवेश परीक्षा या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या, चौथ्या तर काही सीईटी प्रवेश परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे जाहीर केले आहे. सीईटी परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.

सुधारित सीईटी वेळापत्रक

सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा!

एलएलबी ( पाच वर्षे) - 11 ऑक्टोबर

एलएलबी (तीन वर्षे) - 2 आणि 3 नोव्हेंबर

बीए/ बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड - 18 ऑक्टोबर

बीएड/एमएड सीईटी - 27 ऑक्टोबर

एमपीएड सीईटी - 29 ऑक्टोबर

बीपीएड - 4 नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट 5 ते 8 नोव्हेंबर

एमएड - 5 नोव्हेंबर

एम-आर्च सीईटी - 27 ऑक्टोबर

एम-एचएमसीटी - 27 ऑक्टोबर

एमसीए - 10 ऑक्टोबर - 28 ऑक्टोबर

बी-एचएमसीटी - 10 ऑक्टोबर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर
Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर
Rain Alert: पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, IMD चा अंदाज काय?
पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, वादळी पावसात पोलीस स्टेशनचे छप्परही उडालं, आज कसं असेल हवामान?
Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency: उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Ketan Agrawal Pune Lohagadh Case: केतनचं स्थळ आणलं, फोटो दाखवताच सिया काय म्हणाली?, सियाच्या आई-वडिलांनी पोलीस चौकशीत सगळं सांगितलं, मुलीला तोंडावर पाडलं!
केतनचं स्थळ आणलं, फोटो दाखवताच सिया काय म्हणाली?, सियाच्या आई-वडिलांनी पोलीस चौकशीत सगळं सांगितलं, मुलीला तोंडावर पाडलं!

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency: उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
Embed widget