एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांकडे अर्थ, फडणवीसांकडे गृह कायम, पाहा कुणाकडे कोणती खाती?

Maharashtra Cabinet Portfolio : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आलाय.

Maharashtra Cabinet Portfolio : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खातेवाटपाची चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर अखेर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालेय. मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 29 मंत्र्यांकडे कोण कोणती खाती आहेत.. याबाबत एका क्लिकवर जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री  - सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री - गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्ट्रचार

अजित पवार, उपमुख्यमंत्री - वित्त व नियोजन

इतर 26 मंत्र्यांकडे कोण कोणती खाती..

छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

दिलीप वळसे पाटील - सहकार

राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य

चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये

विजयकुमार गावित - आदिवासी विकास

गिरीश महाजन - ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता

दादा भुसे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय राठोड - मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे - कृषी

सुरेश खाडे - कामगार

संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना, फुलोत्पादन

उदय सामंत - उद्योग

तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

रविंद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, पणन

दीपक केसरकर - शालेय शिक्षण, मराठी भाषा

धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध प्रशासन

अतुल सावे - गृहनिर्माण, इतर मागास आणि बहुजन कल्याण

शंभुराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

आदिती तटकरे - महिला आणि बालविकास 

संजय बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा - कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता

अनिल पाटील - मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

आणखी वाचा :

Maharashtra Cabinet Portfolio : अजित पवारांकडे अर्थ खाते, पाहा कोणाला कोणते खाते मिळाले?

Maharashtra Cabinet : भाजपची 6 तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; कोणाची खाती पवारांच्या गटाकडे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHABaba Siddique Case  Update :  बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Embed widget