एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात, गृहमंत्रीपद फडणवीसांकडे राहण्याची शक्यता; विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?

Maharashtra Cabinet Expansion: तब्बल 37 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) मुहूर्त ठरलेला नाही.

Maharashtra Cabinet Expansion:  राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल 37 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) मुहूर्त ठरलेला नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्यात  मात्र विस्ताराबाबत फायनल निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

विस्ताराबाबत प्रश्न आणि फडणवीसांचा अजित पवारांना टोला

महाराष्ट्रातल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? हा प्रश्न ऐकून तुम्ही देखील कंटाळला असाल. मात्र तेच तेच उत्तर देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही कंटाळेले दिसत नाहीत. कारण लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं पठडीतलं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा दिलं आहे. तसंच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका करणाऱ्या अजित पवारांना देखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं त्यांना आता बोलावेच लागेल. त्यामुळं त्यांना हे आठवावं लागेल की त्यांचा काळातही 30 ते 32 दिवस पाचच मंत्री होते असा टोला पडणवीसांनी अजित पवारांना लगावला. विस्तार लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा. अधिकार सचिवांना द्यायचे तर मग तुम्ही दोघे घरी बसा, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. 

पहिल्या टप्प्यात फक्त 15 ते 16मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता 

पहिल्या टप्प्यात फक्त 15 ते 16 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं यात प्रत्येक जिल्ह्याला संधी मिळणार नाही तरी प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल. शिंदे गटातून पहिल्या टप्प्यात औरंगाबादचे तब्बल तीन मंत्री होत आहेत, याचा पेचही आहे. 

भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

गिरीश महाजन (Girish Mahajan)

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)

बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)

प्रवीण दरेकर (Pravin Darekar)

रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)

नितेश राणे (Nitesh Rane) 

शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

उदय सामंत (uday Samat)

दादा भुसे (Dada Bhuse)

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  

दीपक केसरकर (Deepak Kesarkar)

संदीपान भुमरे (Sandipan Bhumare)

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget