एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News Live Updates : दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News Live Updates : दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

Background

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरत आहे. कारण राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही गट आपापले अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. अनेक ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट तसेच अजित पवार गट-शरद पवार गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबर आहे. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा होणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

14:07 PM (IST)  •  03 Nov 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये पुढील नियोजनासाठी चर्चा होणार असल्याची माहिती 

सोबतच, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने देखील बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होताना दिसेल

14:00 PM (IST)  •  03 Nov 2024

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शहा कुटुंबाच्या भेटीला, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने शहा कुटुंब नाराज 

इंदापूर ब्रेकिंग 

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शहा कुटुंबाच्या भेटीला 

 हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने शहा कुटुंब नाराज 

 भरत शहा हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष 

 शरद पवारांसोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि चिरंजीव राजवर्धन पाटील देखील उपस्थित 

 भरत शहा बंधू मुकुंद शहा आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा सुरू

12:38 PM (IST)  •  03 Nov 2024

दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

दिवाळीतील टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल उगारुन दहशत माजविण्याची घटना नुकतीत मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पूल परिसरात घडली होती. याबाबतचां व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असुन अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. स्नेह विहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, एनडीए रस्ता), सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. रामनगर, वारजे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

12:16 PM (IST)  •  03 Nov 2024

महंत रामगिरी महाराज उद्या मुंबईत, रामगिरी महाराजांची उद्या मुंबईचे पत्रकार परिषद

महंत रामगिरी महाराज उद्या मुंबईत

रामगिरी महाराजांची उद्या मुंबईचे पत्रकार परिषद

फोर्टच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन

उद्याच्या पत्रकार परिषदेत रामगिरी महाराज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे निर्माण झाला होता वाद

11:26 AM (IST)  •  03 Nov 2024

नाराजी दूर करण्यासाठी शाहू महाराज, मालोजीराजे, मधुरिमाराजे राजेश लाटकर यांच्या घरी

नाराजी दूर करण्यासाठी शाहू महाराज, मालोजीराजे, मधुरिमाराजे राजेश लाटकर यांच्या घरी

राजेश लाटकर यांना जाहीर केलेली उमेदवारी काँग्रेसकडून रद्द

राजेश लाटकर यांच्या ठिकाणी छत्रपती घराण्यातील मधुरिमाराजे यांना उमेदवारी

नाराज झालेल्या राजेश लाटकर यांचा कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज

राजेश लाटकर यांची मोठी वोट बँक असल्याने काँग्रेसकडून मनधरणी सुरू

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Santosh Deshmukh Case : जप्त केलेल्या 2 मोबाईलमधील डेटा अद्याप का मिळाला नाही?Rupali Chakankar On Jat : जत प्रकरणी 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार,रुपाली चाकणकरांनी घेतला आढावाSuresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धसSuresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Bacchu Kadu : मोठी बातमी : बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
Dhruv Rathee on Arvind Kejriwal : दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
Delhi Assembly Election : अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget