एक्स्प्लोर

चाकणमध्ये स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी प्रकल्पाची सुरवात, महापारेषणचा पर्यावरणपूरक उपक्रम

या प्रकल्पाची सुरुवात झाल्यामुळे आता प्रदूषण विरहित पर्यावरणपूरक (environment friendly) वीजनिर्मिती होणार असल्याचं महापारेषणकडून (Mahapareshan) स्पष्ट करण्यात आलंय. भविष्यात अन्य केंद्रावरही हा प्रकल्प राबवण्याचा विचार असल्याचं महापारेषणकडून स्पष्ट करण्यात आलंय.

पुणे: महापारेषणच्या चाकण 400 KV उपकेंद्रात स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला. हा पर्यावरणपूरक प्रकल्प असून यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होणार असल्याचं महापारेषणच्या वतीनं सांगण्यात आलंय.

सदरचा प्रकल्प हा नेट मिटरिंग व हायब्रीट सिस्टीम पारेषणरहित पद्धतीने कार्यान्वित करण्यात आला असून हा ट्रान्समिशन एन्टिटीमधील पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन वर्षाकाठी 97 हजार किलो वायू इतकं कमी होण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे 12 ते 15 लाख रुपयांची वर्षाकाठी बचत होईल.

या प्रकल्पामुळे दररोजच्या वापरातील वीजबचत होऊ शकते. तसेच अपारंपरिक ऊर्जास्त्रोत ही कायमस्वरुपी उपलब्ध असल्याने प्रदूषण विरहित वीजनिर्मितीचा उद्देशही साध्य होणार आहे.

प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे कोल्हापूरचे 'थ्री इडियट्स'

चाकण 400 KV उपकेंद्रामध्ये सर्वसाधारणे प्रत्येक दिवशी वीज वापर हा सरासरी 1300 युनिट (केडब्ल्यूएच) होत होता. यासाठी प्रत्येक महिन्याला सुमारे पाच लाखांचा खर्च येत होता. त्याचा अभ्यास करुन जुन्या पध्दतीचा लाईट या एलईडी लाईट विथ रियल टाईम कंट्रोलर प्रणालीमध्ये बसविली. तसेच वातानुकूलित यंत्रणामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या कॉम्प्रेसरमध्ये बदल तापमान हे 23 डिग्री सेल्सियस इतकं ठेवण्यात आलं.

याचा फायदा उर्जेची बचत होण्यामध्ये झाला. वीजवापर हा 13०० युनिट प्रति दिवस वरुन साधारणतः 1००० ते 11०० युनिट प्रति दिवस इतक्यावर आला. हे करत असताना सोलर पॉवर प्रकल्पावर अहवाल बनविला. त्याची प्रशासकीय मान्यता घेऊन महावितरण व मेडाकडून फिजिबिलीटी रिपोर्ट व प्रकल्प मान्यता घेऊनत्यांनी सुचविलेले बदल आपल्याकडे आवश्यकता लक्षात घेऊन केले. दरम्यान, या प्रकल्पासाठी लागणारी उपकरणे मागविण्यात आली.

हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने भविष्यात हा प्रकल्प अन्य उपकेंद्रातही राबविण्याचा विचार असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आलंय.

माझा इम्पॅक्ट | सांगलीतील 400 वर्ष जुन्या वटवृक्षासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुढाकार

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Embed widget