एक्स्प्लोर

प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे कोल्हापूरचे 'थ्री इडियट्स'

चहा, कॉफीसाठी प्लास्टिक किंवा कागदी कपाऐवजी बिस्किट कपचा पर्याय तरुणांनी दिला आहे. दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर अशी या प्रयोगशील तरुणांची नावं आहेत. या तिघांचही इंजिनीअररिंग झालं आहे.

कोल्हापूर : घराबाहेर चहा, कॉपी प्यायला गेल्यास प्लास्टिक किंवा कागदी कपमध्ये चहा, कॉफी दिली जाते. मात्र प्लास्टिकचं वाढतं प्रमाण पर्यावरणासाठी घातक आहे. म्हणून प्लास्टिक आपल्या रोजच्या वापरातून कसं टाळता येईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असाच एक प्रयोग कोल्हापुरातील सुशिक्षित तरुणांची केला आहे. चहा, कॉफीसाठी प्लास्टिक किंवा कागदी कपाऐवजी बिस्किट कपचा पर्याय या तरुणांनी दिला आहे.

दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर अशी या प्रयोगशील तरुणांची नावं आहेत. या तिघांचंही इंजिनीअररिंगचं शिक्षण पूर्ण झालं आहे. काहीतरी वेगळं समाज उपयोगी काम करावं या विचारांतून त्यांना या बिस्किट कपची कल्पना सुचली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक कपला पर्याय म्हणून चहा, कॉफी वगैरे पेय घेतल्यानंतर होणारा कचरा टाळण्यासाठी कागदी व प्लास्टिक कपला पर्याय त्यांनी शोधला आहे. म्हणूनच कोल्हापूरमध्ये प्रथमच खाण्यायोग्य बिस्कीट कप बनवण्यात आले आहेत.

प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे कोल्हापूरचे 'थ्री इडियट्स

मॅग्नेट एडिबल कटलरी' या ब्रँड मार्फत सुरुवात

दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तीन इंजिनिअर युवकांनी सुरु केलेल्या 'मॅग्नेट एडिबल कटलरी' या ब्रँड मार्फत हे बिस्किट कप उपलब्ध करण्यात आले आहेत. मैद्यापासून बनवण्यात आलेले हे बिस्किट कप आपण काही पेय घेतल्यानंतर चवीने खाऊ शकतो. काही कारणाने नाही खाऊ शकलो तर आपण इतरत्र फेकले तरी भटकी जनावरे ते खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच त्यांचीही भूक भागवण्याचे काम होते. हे कप 'झिरो वेस्ट' या तत्वावर हे तयार करण्यात येतात.

प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे कोल्हापूरचे 'थ्री इडियट्स

प्लेट्स, बाउल्स आदी प्रोडक्टस विकसित करण्याचं काम सुरु

विशेष म्हणजे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याने त्यांनी स्वतः डिझाइन्स करून यासाठी लागणारी मशिन्स कोल्हापुरातच बनवली आहेत. यापुढे खाण्यायोग्य प्लेट्स, बाउल्स आदी प्रोडक्टस विकसित करण्यासाठीचे त्यांचे काम सुरु आहे. दिग्विजय, आदेश आणि राजेश यांनी सुरु केलेल्या या पर्यावरणपूर्वक कपचा वापर आपण सर्वांनी करायला हवा. जेणेकरुन पर्यावरणाचं रक्षण होईल पुढची पीढी सुरक्षित राहील.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget