एक्स्प्लोर

महाड दुर्घटना : कोळ्यांचं छोटसं यंत्र बुडालेल्या बस शोधणार?

महाड (रायगड) :  सावित्री नदीच्या पात्रात दोन दिवसांनंतरही शोधमोहीम सुरुच आहे. शोधकार्यात अधूनमधून पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी आज सकाळपासून आणखी 6 मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे हाती लागलेल्या मृतदेहांची संख्या शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत 20 वर पोहोचली आहे. महाड पूल दुर्घटनेत 42 जण बेपत्ता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.   दरम्यान, शोधपथकानं स्थानिक मच्छिमारांची मदत घेऊन तिसऱ्या दिवसाचं शोधकार्य सुरु केलं आहे. मात्र, दोन्ही बस आणि इतर वाहनं कुठे आहेत, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. महाड दुर्घटना : कोळ्यांचं छोटसं यंत्र बुडालेल्या बस शोधणार? फिश फाईंडरची मदत स्थानिक मच्छिमारांनी त्यांच्या पद्धतीने शोधकार्य सुरु केलं आहे. आधी त्यांनी नांगर टाकून शोधकार्य सुरु केलं. मग त्यांनी फिश फाईंडरची मदत घेतली आहे. त्यांच्याकडे कॅमेरा सदृश्य यंत्र आहे, जे पाण्यात सोडल्यानंतर खालील परिस्थितीची दृश्य बोटीतील स्क्रीनवर दाखवतं. हे यंत्र जहाज किंवा बोटीतून मासेमारी करण्यासाठी गेल्यानंतर वापरतात. बोट किंवा जहाजातून प्रवास करताना खाली खडक किंवा बुडालेलं जहाज वैगेरे असेल तर त्याची कल्पना हे यंत्र देतं. महाड दुर्घटना : कोळ्यांचं छोटसं यंत्र बुडालेल्या बस शोधणार? त्यामुळे दोन भल्यामोठ्या एसटी बसेस, तवेरासह गायब वाहने सापडण्याच्या आशा बळावल्या आहेत.   कोकणातील कोळी एकवटले महाड पूल दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशीही एसटी बसचा शोध न लागल्यामुळे, शोधपथकाच्या मदतीला कोकणातील कोळीबांधव आले आहेत. सकाळपासून मालवण, सिंधुदुर्ग, रेवस इथून मच्छिमारांची पथकं महाडमध्ये सावित्रीनदीजवळ दाखल झाली आहेत.   ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला.  या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.   संबंधित बातम्या देवदूत… काळरात्री शेकडों जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ! LIVE : महाड दुर्घटना: आतापर्यंत 20 मृतदेह सापडले
महाड दुर्घटना : गुरुवारी दिवसभरात काय घडलं?
महाड दुर्घटना : आतापर्यंत सापडलेले मृतदेह आणि त्यांची नावं
एसटी चालक कांबळेंचा मृतदेह हाती, मुलगा अद्यापही बेपत्ता
महाड पूल दुर्घटना : कोणाचा मृतदेह कुठे सापडला ? महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री

महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
Share Market : सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स निफ्टीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, पुन्हा घसरण सुरु, बाजारात काय सुरु?
दमदार ओपनिंगनंतर पुन्हा घसरण, सेन्सेक्स निफ्टीकडून अपेक्षाभंग, बाजारात काय घडतंय?
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Refinery Barsu : वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती9 Scenes Superfast News : 9 सेकंदात बातमी : Superfast News : ABP Majha : Maharashtra NewsBudget Session Assembly : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांसमोर कोणती आव्हानं?Raksha Khadse Daughter : रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
Share Market : सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स निफ्टीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, पुन्हा घसरण सुरु, बाजारात काय सुरु?
दमदार ओपनिंगनंतर पुन्हा घसरण, सेन्सेक्स निफ्टीकडून अपेक्षाभंग, बाजारात काय घडतंय?
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gautam Gambhir : त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
Embed widget