एक्स्प्लोर

Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरुच; हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक कहर

Lumpy Skin Disease : कोल्हापूर (Lumpy Skin Disease kolhapur) जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरुच आहे. पशुधनावरील आजाराची टांगती तलवार पाहता शेतकरी सुद्धा धास्तावून गेला आहे.

Lumpy Skin Disease : कोल्हापूर (Lumpy Skin Disease kolhapur) जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरुच आहे. पशुधनावरील आजाराची टांगती तलवार पाहता शेतकरी सुद्धा धास्तावून गेला आहे. हातकणंगले तालुक्यात लम्पीचा प्रार्दुभाव सर्वाधिक झाला आहे. दुसरीकडे कोल्हापूर शहराला लागून असलेल्या कळंबा कात्यायनीमध्येही प्रकोप वाढत चालला आहे. कळंबा परिसरात गेल्या तीन दिवसांमध्ये लम्पी चर्मरोगाने गाय व बैलाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जनावेरही आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने कळंब्यात वैद्यकीय पथक तैनात केलं आहे. मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या आजाराने कळंबा परिसरात दोन जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

हातकणंगले तालुक्यातही 200 जनावरे बाधित 

दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रेंदाळ व रांगोळीमध्ये लम्पी चर्मरोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. जवळपास 200 जनावरांना बाधा झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात 57 जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन बाधित होऊन मृत्यूमुखी पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

शासकीय मदत तोकडी 

दुभत्या जनावरांची किंमत पाहता आणि शासनाकडून लम्पीने बाधित झाल्यानंतर मिळणारी मदत यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे मिळणाऱ्या मदतीवर शेतकऱ्यांचा असंतोष आहे. शासनाकडून बैल मृत झाल्यास 25 हजार, दुभत्या म्हशीला 30 हजार आणि इतर जनावरांना 15 हजार रुपये भरपाई दिली जात आहे. दुसरीकडे शेतकऱ्याच्या गोठ्यातील एखादे पशुधन गमावल्यास त्यांची किंमत मोठी आहे. त्यामुळे मिळणारी मदत ही असून नसल्यासारखी झाली आहे. 

शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद 

दुसरीकडे बाधित झालेल्या जनावरास उपाचार करण्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास ते वेळेत हजर होत नसल्याचेही चित्रव आहे. त्यामुळे खासगी डाॅक्टरांकडून उपचार केल्यास आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास ते प्रमाणपत्र ग्राह्य मानले जात नाही अशी दुहेरी अडचण आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?Sharad Pawar Speech Sangli : येणाऱ्या काळात रोहितला ताकद द्या, आबांच्या लेकासाठी खुद्द पवार मैदानातRamdas Athwale On Chandrakant Patil | निमंत्रण स्वीकारूनही गैरहजेरी! चंद्रकांत पाटलांवर आठवले नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Embed widget