एक्स्प्लोर

Loksabha Election Results 2019 : अनेकांनी हातच्या जागा गमावल्या, नव्या जागा जिंकल्या

भाजपने सर्वाधिक 23 जागा, तर शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक राहिली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील राज्यातील जवळपास सर्वच निकाल हाती आले आहेत. भाजपने सर्वाधिक 23 जागा, तर शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक राहिली आहे. राष्ट्रवादीने पाच जागांवर तर काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही एक जागा जिंकली आहे.

या निवडणुकीत सर्व पक्षांनी काही विद्यमान जागा गमावल्या आणि नव्या जागी विजय प्राप्त मिळवला आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार खासदारांना पराभव स्वीकारावा लागला आहे, तर चार नवीन जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचाही विद्यमान दोन जागांवर पराभव झाला आहे, मात्र तीन नवीन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.

शिवसेनेच्या हातून गेलेल्या जागा

शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील रायगड - अनंत गीते औरंगाबाद - चंद्रकांत खैरे अमरावती - आनंदराव अडसूळ

शिवसेनेनं नव्यानं जिंकलेल्या जागा

हिंगोली - हेमंत पाटील पालघर - राजेंद्र गावित हातकंणगले - धैर्यशील माने कोल्हापूर - संजय मंडलिक

कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आणि माढा येथे विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार होते. मात्र या दोन्ही जागा राष्ट्रवादीने गमावल्या आहेत. कोल्हापुरात धनंजय महाडिक आणि माढ्यात संजय शिंदे पराभूत झाले आहे. तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रायगडमधून, अमोल कोल्हे शिरुरमधून आणि अमरावतीतून राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार नवनीत कौर राणा विजय झाल्या आहेत.

2014च्या निवडणुकीत जिंकलेल्या नांदेड (अशोक चव्हाण) आणि हिंगोली दोन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. तर शिवसेनेतून काँग्रेसचे चंद्रपुरातील उमेदवार बाळू धानोरकर वियजी झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget