एक्स्प्लोर

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा विचार नाही : राज्य सरकार

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या संदर्भात विधानसभेत लेखी प्रश्न विचारला होता.

नागपूर : लिंगायत हा वेगळा धर्म नसून तो हिंदू धर्मामधील एक पंथ आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा राज्य सरकारचा विचार नाही, असं अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात म्हटलं आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या संदर्भात विधानसभेत लेखी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. 2014 मध्ये केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने राज्य सरकारला पाठवलेल्या अभिप्रायानुसार वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच केंद्रीय गृहखात्यानेही वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्मातील पंथ असल्याचं 2013 साली राज्य सरकारला कळवलं होतं. यामुळेच 2011 च्या जनगणनेत लिंगायत समाजाची स्वतंत्र नोंद घेण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या या अभिप्रायाच्या आधारे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देता येणार नाही, असं लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं झाली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Delimitation bill Sonia Gandhi Sharad Pawar: अमित शाहांनी सगळी फिल्डिंग सेट केली, पण शेवटच्या क्षणी सोनिया गांधी मैदानात, शरद पवारांना भेटायला मुंबईत येणार
अमित शाहांनी सगळी फिल्डिंग सेट केली, पण शेवटच्या क्षणी सोनिया गांधी मैदानात, शरद पवारांना भेटायला मुंबईत येणार
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर हादरलं! रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला; जिन्सी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल , कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
छत्रपती संभाजीनगर हादरलं! रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला; जिन्सी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल , कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Embed widget