एक्स्प्लोर

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर देगलूर मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक, 'या' पक्षाकडून मागितली उमेदवारी, म्हणाल्या..

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अनेकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

नांदेड: लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अनेकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आता त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचं काही महिन्या पूर्वी त्याचं दुर्दैवी निधन झाले.त्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची ती जागा आता रिक्त झालीय. त्यामुळे त्या विधानसभेसाठी येणाऱ्या काही दिवसात पोटनिवडणूक होणार आहेत. 

देगलूर-बिलोली-90 राखीव  मतदारसंघातून अनेक आजी माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते ,उद्योजक विविध पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. अशातच आता या मतदारसंघातून लावणी साम्राज्ञी अशी महाराष्ट्रभर ओळख असणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी आमदारकीची उमेदवारी मगितल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय.

 नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली-90 विधानसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे तशी त्यांनी मागणी केलीय. जर मला शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी संधी दिली तर मी देगलूर विधानसभा लढून आमदारकी जिंकेल आणि जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया सुरेखा पुणेकर यांनी दिलीय.

लोकसभा नाही तर किमान विधानसभेला तरी विचार व्हावा, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची खंत

कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्याच्या सीमेवर व महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा व्हावा तसा विकास अद्याप झालेला नसून मला जर संधी भेटली तर मी नक्की या संधीचे सोने करेन आणि विजय खेचून आणीन असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

याआधीही व्यक्त केली होती इच्छा

सुरेखा पुणेकर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी देखील अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात लोककलेचा प्रसार केला. हजारो लोककलावंत आज महाराष्ट्रात तळागाळात आहे. आम्ही लोकांचं मनोरंजन करतो. आज तमाशा कलावंत आणि लावणी कलावंतांचे हाल आहेत, आमचा प्रश्न एखादा आमदार किंवा खासदार का उचलत नाही. त्यामुळे आमच्यातूनच एखादा प्रतिनिधी पुढे येणे गरजेचे आहे, त्यामुळे मला निवडणूक लढवायची आहे, असे पुणेकर त्यावेळी म्हणाल्या होत्या.

WATCH VIDEO | माझा कट्टा : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा
 
महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget