एक्स्प्लोर

वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम

सांगलीः शहीद नितीन कोळी यांच्यावर सांगलीतील दुधगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा देवराज आणि भाऊ उल्हास यांनी नितीन यांना मुखाग्नी दिला. यावेळी अवघा जनसमुदाय शोकाकुल झाला होता. शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नितीन कोळी शहीद झाले होते. श्रीनगरच्या लष्करी तळावर लष्कराने त्यांना अंतिम सलामी दिली होती. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांचं मूळगाव असलेल्या सांगलीतील दुधगावमध्ये आणण्यात आलं होतं. यावेळी नितीन कोळी यांच्या अंत्यदर्शनासाठी अवघी अलोट गर्दी जमली होती. एकीकडे नितीन कोळी यांचा अंत्यविधी सुरु होता आणि दुसरीकडे 'शहीद नितीन कोळी अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या जात होत्या. अपडेटः नितीन कोळींचे भाऊ उल्हास कोळी आणि मोठा मुलगा देवराज मुखाग्नी देणार वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना पोलिसांकडून मानवंदना शहीद नितीन कोळी यांना आज अखेरचा निरोप, अंत्यसंस्कारासाठी चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टींची उपस्थिती, थोड्याच वेळात अंत्यसंस्काराला सुरुवात दुधगावच्या वारणा नदीच्या काठी शहीद नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार शहीद नितीन कोळींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार, नागरिकांची अलोट गर्दी वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम शहीद नितीन कोळींवर साडे दहा वाजता अंत्यसंस्कार होणार, अंत्ययात्रेसाठी गावातील रस्त्यांवर फुलांची चादर वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव दूधगावातील घरी दाखल, अंत्यदर्शनाला पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी DUDHGAON शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव दूधगावात दाखल, संपूर्ण गावकऱ्यांना अश्रू अनावर शहीद नितीन कोळी यांच्या घरी आणि त्यांनंतर साधारण एक तास कर्मवीर चौकात पार्थिव अंत्यदर्शनासठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ---------------------------- वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहिली. आज नितीन कोळी यांच्यावर त्यांच्या मूळगावी म्हणजे सांगलीतल्या दुधगावात अंत्यसंस्कार करण्यात येतील. वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी संपूर्ण दुधगाव तयारीला लागलं आहे. दरम्यान काल सकाळी नितीन कोळी यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. त्यांचं पार्थिव दर्शनासाठी श्रीनगर येथील लष्करी तळावर ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात नितीन कोळी शहीद झाले.

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget