एक्स्प्लोर

कोल्हापूरच्या ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात चोरी

चोरट्यांनी संस्थानकालीन हार पळवून नेला. इतकंच नाही तर चोरट्यांनी दोन किलो सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

कोल्हापूर: शहराजवळच्या ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी संस्थानकालीन हार पळवून नेला. इतकंच नाही तर चोरट्यांनी दोन किलो सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. घटनास्थळाची कोल्हापूर पोलिसांनी पाहणी केली असून आरोपीचा शोध सुरु आहे. कात्यायनी मंदिर हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून सुमारे 12 किमी अंतरावर आहे. आजूबाजूला शेती, झाडं अशा निसर्गसंपन्न असलेल्या परिसरात हे पुरातन मंदिर आहे. या भागात तशी वर्दळ कमी असते. मंदिर परिसरातच पुजाऱ्यांची घरं आहेत, तिथेच हे पुजारी राहतात. कोल्हापूरच्या ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात चोरी मात्र आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात घुसून, देवीचे दागिने लंपास केले. ही बातमी समजताच आसपासच्या गावातील लोकांनी मंदिर परिसरात गर्दी केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग, अशोक खरातचा तपासात अजब दावा, म्हणाला, मी भले केले तेच उलटले!
महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग, अशोक खरातचा तपासात अजब दावा, म्हणाला, मी भले केले तेच उलटले!

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Team India Schedule : 9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया
मुंबईच्या पोरांचा रुबाब यंदाही दिसणार... 'या' दिवशी रंगणार MI vs CSK हाय-व्होल्टेज मॅच! Mumbai Indians च्या IPL 2026 सामन्याचं संपूर्ण Schedule एकाच क्लिकवर
मुंबईच्या पोरांचा रुबाब यंदाही दिसणार... 'या' दिवशी रंगणार MI vs CSK हाय-व्होल्टेज मॅच! Mumbai Indians च्या IPL 2026 सामन्याचं संपूर्ण Schedule एकाच क्लिकवर
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती; सोशल मिडीयावर ओळख, वसईच्या भोंदूबाबाने पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं, भोंदूबाबा फरार
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती; सोशल मिडीयावर ओळख, वसईच्या भोंदूबाबाने पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं, भोंदूबाबा फरार
Embed widget