एक्स्प्लोर

Kolhapur By Election : सेनेचे पाच आमदार पाडले, त्यांच्यासाठी जागा सोडणं हे मनाला लागलं, काँग्रेससाठी मतदारसंघ सोडल्यामुळे राजेश क्षीरसागर नाराज

Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तर या मतदार संघाची पोटनुविडणूक नुकतीच जाहीर झाली होती. या पोटनिवडणूकीत  शिवसेनेनं काँग्रेससाठी माघार घेतली. या निर्णयावरुन कोल्हापूरमधील शिवसैनिकात नाराजी असल्याचे समोर आले आहे.

Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तर या मतदार संघाची पोटनुविडणूक नुकतीच जाहीर झाली होती. या पोटनिवडणूकीत  शिवसेनेनं काँग्रेससाठी माघार घेतली. या निर्णयावरुन कोल्हापूरमधील शिवसैनिकात नाराजी असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी रविवारी सायंकाळी सभा घेत आपली नाराजी व्यक्त केली. रविवारी संध्याकाळी राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोर शिवसैनिकांची गर्दी जमली होती. यावेळ बोलताना राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.

ज्या काँग्रेसने शिवसेनेचे पाच आमदार पाडले, त्या पक्षाला जागा सोडणे हे दुःखाचं वाटतं, असे वक्तव्य कोल्हापुरातील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. विधानसभेत माझा खोट्या पद्धतीने माझा पराभव केला. पण मी थांबलो नाही काम करत राहिलो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या साहाय्याने कोट्यवधी निधी आणला, असे क्षीरसागर म्हणाले.  माझ्या हातातून मोठं काम होणार म्हणून ही पोटनिवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा होती. शिवसेनेने ही निवडणूक लढवावी असं पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती, असेही क्षीरसागर म्हणाले.   

दरम्यान, काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली होती. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेनं माघार घेतल्यामुळे आता येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होणार आहे. आप पक्षानेही येथे आपला उमेदवार दिला आहे.  आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत करूणा शर्मा या शिव शक्तीकडून लढणार आहेत.

जयश्री जाधव यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला -
चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढावी अशी इच्छा चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी भाजपकडून निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेना जर रिंगणात उतरणार असेल तर महाविकास आघाडीतील दोन पक्ष आणि भाजप अशी तिरंगी लढत होऊ शकते.

पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 17 मार्च

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 मार्च

अर्जांची छाननी 25 मार्च

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 28 मार्च

मतदान 12 एप्रिल आणि मतमोजणी 16 एप्रिलला होणार

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget