एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र येथे विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई याठिकाणी ITI अप्रेंटीस प्रशिक्षक पदाच्या एकूण 42 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई याठिकाणी ITI अप्रेंटीस प्रशिक्षक पदाच्या एकूण 42 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट – फिटर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, PASAA, IT & ESM, मेकॅनिक
- एकूण जागा – 42 (यात फिटरसाठी 5, टर्नरसाठी 2, मशीनिस्टसाठी 4, इलेक्ट्रिशियनसाठी 1, इलेक्ट्रोप्लेटरसाठी 1, ड्राफ्ट्समन मेकॅनिकलसाठी 1, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 16, PASAA साठी 9, IT & ESM साठी 2, मेकॅनिकसाठी 1 जागा आहे.
- शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, ITI
- नोकरीचं ठिकाण- पवई आणि खारघर
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट - www.sameer.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment & training वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला या संदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021
विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र
- पोस्ट – विशेषज्ञ
- एकूण जागा – 49
- शैक्षणिक पात्रता – विमा क्षेत्रातला 10 वर्षांचा अनुभव
- अर्ज ईमेल करायचा आहे. ईमेल आयडी आहे- Specialist.life@cioins.co.in आणि Specialist.general@cioins.co.in
- अधिकृत वेबसाईट - www.cioins.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर notifications मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement