एक्स्प्लोर

ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं? जयकुमार गोरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्याने 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप राज ठाकरेंनी केला आहे. यावर मंत्री जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayakumar Gore on Raj Thackeray : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्याने 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. मला असं कळालं की, 1 जुलैला निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपाची सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore ) यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावे, असा टोला गोरे यांनी राज ठाकरेंना लगावला. पूर्वी ईव्हीएम मशीनवर खापर फोडले आता मतदार यादीवर. पराभव होण्यापूर्वीच कारणे शोधायला सुरुवात झाल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. 

सध्या मतदार यादीवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आरोपांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांनी निवडणुका न घेऊ देण्याच्या आव्हानांवर बोलताना मंत्री गोरे म्हणाले की ज्यांनी आयुष्यात मतदार याद्या पहिल्यांदा पाहिल्या त्यांना हे कस काय कळाले. आधी मतदार याद्या वाचल्या पाहिजेत. तपशील तपासले पाहिजेत. मग या गोष्टी कळतील असे गोरे म्हणाले. संजय राऊत यांच्या मोर्चा काढण्याच्या वक्तव्यावर बोलताना त्यांच्या हातात आता काही राहिले नाही. जनता सोबत नाही. निवडणुकीत पराभव होणार याची खात्री पटली आहे. निवडणुकीपासून पळायचे आहे. आजपर्यंत ईव्हीएमवर फोडले जाणारे खापर आता मतदार यादीवर फोडायचे आहे. ही लोकं अस्वस्थ झाली आहेत. जनाधार गमावलेली आहेत अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली. 

दिवाळीपूर्वी माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांना दिवाळी किट वाटप

सोलापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसल्यानंतर आज दिवाळीपूर्वी माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांना दिवाळी किट आणि भाऊबीज भेट वाटपाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी आज पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. त्यांनी माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव आणि वाकाव या गावांना भेटी दिल्या, यावेळी ते बोसत होते. पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र दिले जाणार असून यामध्ये शासन आणि देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहे शासनाने जाहीर केलेले पॅकेज ची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी तुमच्यापर्यंत पोचविण्याचा शासन प्रयत्न करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 

18 पदार्थांचे किट आणि भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना साडी आणि पुरुषाला पोशाख याचे वाटप सुरू 

आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माढा तालुक्यातील उंदरगाव, केवड, वाकाव या गावात डीपीडीसीच्या माध्यमातून बनविण्यात आलेले 18 पदार्थांचे किट आणि भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना साडी आणि पुरुषाला पोशाख याचे वाटप सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र बाधित कुटुंबाचे नाव टाकून दिले जाणार आहे. याच पत्रात मुख्यमंत्र्यांनी तुमचा देवा भाऊ तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
Sanjay Shirsat: अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...
अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Embed widget