एक्स्प्लोर
धक्कादायक! बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्याच्या नादात दोघेही बुडाले, जालन्यात दोन जणांचा मृत्यू
जालना (Jalna) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील खडक तलाव परिसरामध्ये एका खदानीमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Jalna News
Source : Getty Images
जालना : जालना (Jalna) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील खडक तलाव परिसरामध्ये एका खदानीमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिद्धार्थ हरबळे आणि जस्मित रेहाल अशी या तरुणांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे दोघे जण दुपारी पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी एक जण पाण्यात अडकल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या तरुणाने उडी घेतली होती. या घटनेत या दोन्ही तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावेळी ग्रामस्थ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोन्ही मृत तरुणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Mumbai News: गोरेगावमधील मित्रांच्या ग्रुपची 'ती' पिकनिक अखेरची ठरली, वसईच्या चिंचोटी धबधब्यातील डोहात दोघे बुडाले, गळ टाकून मृतदेह बाहेर काढले
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























