एक्स्प्लोर

माझी अवस्था अडवाणींसारखी, एकनाथ खडसेंची मार्मिक टिपणी

नव्यांना संधी आणि जुन्यांना मार्गदर्शन असंच चित्र उरल्याचं सांगत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव : भाजपमध्ये आपली अवस्था राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे, अशी मार्मिक टिपणी महाराष्ट्रातले पक्षाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी केली. नव्यांना संधी आणि जुन्यांना मार्गदर्शन असंच चित्र उरल्याचं सांगत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्हा भाजपच्या संघटन बैठकीत खडसेंचं पुनर्वसन करण्याचा ठराव करावा, यासाठी खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करुन पक्षाच्या शिस्तीचं पालन करण्याचा सल्ला खडसेंनी दिला. इतकी वर्ष आपण पक्षासाठी मेहनतीने कार्य केलं. अडवाणींची परिस्थितीही तीच आहे. आयुष्यभर त्यांनीही मेहनत केली, आता नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावं असं चित्र असल्याचं वक्तव्य खडसेंनी केलं. दिवसेंदिवस मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे भाजपची जोमाने वाढ होत आहे, आगामी काळात राज्यातील अनेक मोठे दिग्गज नेते हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत गिरीश महाजन यांनी यावेळी दिले. भाजप पक्षाची होणारी वाढ पाहता पुढच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य काही पक्ष जगाच्या नकाशावरुन नाहीसे होण्याची भीतीही यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. खडसेंच्या पुनरागमनावरुन खडसे समर्थकांनी घातलेल्या गोंधळावर महाजनांनी नाराजी व्यक्त केली. 'ते यावेत, हे जसं प्रत्येकाला वाटतं, तसं आम्हालाही वाटतं, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. योग्य वेळी ते येतीलच, मात्र त्यासाठी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणं योग्य नसल्याचं मत महाजनांनी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, राज्यातही पावसाचा जोर कायम
Maharashtra Live blog updates: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, राज्यातही पावसाचा जोर कायम
Dada Bhuse: TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'
TET पेपरफुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी, आता शिक्षणमंत्र्याचं भर बैठकीत मोठं वक्तव्य, म्हणाले,'वेळ पडल्यास...'
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचं धुमशान! बुलडाण्याच्या मिसाळवाडीत ढगफुटीचा तडाखा; पुरामुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला, भंडाऱ्याच्या गोसेखुर्दच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु
विदर्भात पावसाचं धुमशान! बुलडाण्याच्या मिसाळवाडीत ढगफुटीचा तडाखा; पुरामुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला, भंडाऱ्याच्या गोसेखुर्दच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Embed widget