एक्स्प्लोर

'नाथाभाऊ हम तुम्हारे साथ है' खडसे समर्थकांची 'रामटेक'वर गर्दी

मुंबई : एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी मुंबईत धाव घेतली आहे. 'नाथाभाऊ हम तुम्हारे साथ है' असं म्हणत समर्थकांनी रामटेक बंगल्यावर गर्दी केली आहे. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यानंतर एकूण राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचं चित्र आहे.       जळगाव : एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले आहेत. जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या 14 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.   एकनाथ खडसेंच्या समर्थनार्थ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव भाजपचे आणखी काही पदाधिकारीही राजीनामे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही काळापासून खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना ऊत आल्यानंतर अनेक नगरसेवकांमध्ये खदखद असल्याचं म्हटलं जातं. इतक्या मोठ्या नेत्यावर राजीनाम्याची वेळ आल्याने समर्थक नाराज होते आणि त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे.   सामूहिक राजीनाम्याने नगरसेवकांनी एकप्रकारे निषेध व्यक्त केला आहे. जळगाव महानगरपालिकेत सुरेश जैन यांच्या खान्देश आघाडीची सत्ता आहे. यानंतर जळगाव भाजपचे आणखी काही पदाधिकारीही राजीनामे देण्याची शक्यता आहे.

जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट, तर शिवसैनिकांनी फटाके फोडले

    खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. मात्र जळगावमधील शिवसैनिकांनी फटाक्या फोडून आपला आनंद साजरा केला. जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.     मुक्ताईनगरात शुकशुकाट     दरम्यान खडसेंचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर मतदारसंघातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून निषेध व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी दुकानं बंद झाली आहेत.

आजही सांगतो, पुरावे द्या, राजीनाम्यानंतर खडसेंनी ठणकावलं

    गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या बेछूट आरोपांवर कुठलेही पुरावे न देता भाजप सरकारची बदनामी सुरु आहे. त्यामुळेच सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत आपण मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द  केल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तसंच मी आजही सांगतो, माझ्याविरोधात एकही पुरावा द्या, मंत्रिपद नव्हे तर राजकारण सोडेन, असं आव्हान खडसेंनी दिलं.     खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.     भोसरी जमीन खरेदी नियमानुसारच     दुसरीकडे ज्या जमीन प्रकरणावरून खडसेंवर राजीनाम्याची वेळ ओढावली, ती भोसरीतील जमीन खरेदी नियमानुसारच असल्याचा दावा खडसेंनी केला. मात्र ही अवैध ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. पण या प्रकरणातही कुणीही एकही पुरावा दिलेला नाही, असंही खडसेंनी सांगितलं.    

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे यांची कारकीर्द

खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला पद स्वीकारणार?

नारायण राणेंकडून एकनाथ खडसेंची पाठराखण

दाऊद प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी खडसेंचा राजीनामा : पृथ्वीराज चव्हाण

अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा, सर्व मंत्रिपदं सोडली 

तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे

खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन

‘तो’ अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे

खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील

सबळ पुराव्यांशिवाय खडसेंवर बोलणार नाही, अण्णांची भूमिका

खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण

विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?

खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला

मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता

ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण

..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे

खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget