एक्स्प्लोर

खडसेंनी कानात सांगितलेलं जाहीर केलं तर... : अजित पवार

राष्ट्रवादी आमदार डॉ. सतीश पाटील यांचा साठावा वाढदिवस जळगावात साजरा झाला, या कार्यक्रमाला अजित पवार-एकनाथ खडसे एकत्र हजर होते

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एकाच मंचावर हजेरी लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 'नाथाभाऊंनी कानात काय सांगितलं, हे मी सांगणार नाही, नाहीतर भाजपवाल्यांना झोप लागणार नाही' अशा कानपिचक्या यावेळी अजित पवारांनी लगावल्या. जळगावात राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला खडसे आणि अजित पवार उपस्थित होते. 'नाथाभाऊ, तुमच्यावर अन्याय होत असल्याचं बघवत नाही, तुम्ही आमच्या पक्षात या आणि आमचे नेते व्हा', असं आवाहन जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश पाटील यांनी केलं. 'खडसे आणि अजितदादा एका मंचावर आहेत. पण जे तुमच्या मनात आहे ते माझ्या नाही, माझ्या मनात जे आहे ते मी अजितदादाच्या कानात सांगितलं', असं खडसे म्हणताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. 'नाथाभाऊंनी कानात काय सांगितलं, हे मी सांगणार नाही, नाहीतर भाजपवाल्यांना झोप लागणार नाही' अशा कानपिचक्या अजित पवारांनी लगावल्या. खडसेंनी कानात सांगितलेलं जाहीर केलं तर... : अजित पवार जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील यांचा साठावा वाढदिवस आज जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात साजरा झाला. यानिमित्ताने सर्वपक्षीयांच्या वतीने त्यांचा गौरव सोहळा झाला. या सोहळ्याला अजित पवार आणि एकनाथ खडसे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटीलही यावेळी हजर होते. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपला घरचा आहेर देत आले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत एकाच मंचावर खडसे आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

महत्त्वाच्या बातम्या

मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Embed widget