एक्स्प्लोर

'माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज', स्टेटस ठेवून आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Bhandara News Update : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आयटीआयच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 'माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज असा स्टेटस ठेवला होता.

Bhandara News Update : 'माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज असा स्टेटस ठेवून आयटीआयच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District ) तुमसर येथे ही घटना घडली आहे. अनुराग विजय गायधने (वय 20, रा. शहर वार्ड तुमसर ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

अनुराग हा भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील एका आयटीआय (ITI) प्रशिक्षण शिक्षण संस्थेत शिकत होता. परंतु,परीक्षेत नापास झाल्यामुळे तो नैराश्यात होता. या नैराश्यातूनच त्याने माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी "माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज असा 'स्टेटस  ठेवला होता. स्टेटसवरूनच अनुराग याने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. 
 
दरम्यान, अनुराग याच्या व्हाट्अॅपवरील स्टेटसवरुन त्याचा मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. परंतु, अद्याप त्याचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांचे शोधकार्य सुरु असून या घटनेचा पुढील तपास देव्हाडी पोलीस करत आहेत. पोलिसांनाही या घटनेबाबत अद्याप जास्त माहिती मिळाली नाही.  

अनुराग याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी वैनगंगा नदीवरील माडगी पुलावर गर्दी केली होती. त्याने उचललेल्या या धक्कादायक पावलामुळे तुमसरसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अनुराग याने असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते, अशा भावना त्याचे मित्र व्यक्त करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: मुंबईच्या सर्व तिन्ही मार्गिकांवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं
Maharashtra Breaking LIVE: मुंबईच्या सर्व तिन्ही मार्गिकांवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget