एक्स्प्लोर

'21 दलितांना फोडून काढले,' महिला IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ

या प्रकारामुळे IPS अधिकारी आणि माजलगावच्या डीवायएसपी असलेल्या भाग्यश्री नवटके यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. नवटके यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिला आहे.

बीड : "अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे," असे धक्कादायक वक्तव्य एका महिला IPS अधिकाऱ्याने केले आहे. माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांच्या बेताल वक्तव्याची एक व्हिडीओ क्लीप वायरल झाली आहे. या वक्तव्याचे निषेध व्यक्त करण्यात येतोय. या प्रकारामुळे IPS अधिकारी आणि माजलगावच्या डीवायएसपी असलेल्या भाग्यश्री नवटके यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. नवटके यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिला आहे. भाग्यश्री नवटके या व्हिडीओ क्लिपमध्ये काही लोकांशी बोलताना असे म्हणत होत्या की, "तुम्ही मराठा आहेत म्हणून मी फक्त तुमच्या पाठीवर मारते, जर दलित असते तर मी त्यांना फोडून काढले असते." एका प्रकरणात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मदत कशी केली आणि दलितांना धडा कसा शिकवला याबद्दलही या क्लिपमध्ये त्या सांगत आहेत. भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बाबूराव पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचं षडयंत्र, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप, रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
गडचिरोली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचं षडयंत्र, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप, रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Pune Unseasonal Rain: पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज
Virar Crime News: संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्...; विरारमधील 'त्या' घटनेचा उलगडा
संशयाचे भूत मानगुटीवर! नवऱ्याने मित्राच्या मदतीने बायकोला संपवलं अन्...; विरारमधील 'त्या' घटनेचा उलगडा

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Embed widget